एक्स्प्लोर

Vicky-Katrina : विकी-कतरिनाच्या लग्नाला मिळाली कायदेशीर मान्यता! कुटुंबात साजरा केला आनंद!

Vicky-Katrina Marriage : गेल्या वर्षी 9 डिसेंबरला कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. या शाही लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजकेच लोक उपस्थित होते.

Vicky-Katrina Marriage : बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक त्यांच्या लग्नाला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत आणि आता दोघांनीही त्यांच्या लग्नाची कायदेशीर नोंदणी न्यायालयात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.

गेल्या वर्षी 9 डिसेंबरला कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. या शाही लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजकेच लोक उपस्थित होते.

कौटुंबिक सदस्यांसोबत साजरे केले सेलिब्रेशन

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, विकी आणि कॅटने शनिवारी (19 मार्च) स्वतःच्या लग्नाची नोंदणी केली आहे. काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही कुटुंबासोबत दिसत होते. हा व्हिडीओ याच दिवसाचा असल्याचे मानले जात आहे. विवाह नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या जोडप्याने संपूर्ण कुटुंबासह आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रत्येक जण कॅज्युअल लूकमध्ये दिसला होता. कतरिनाची आई आणि विकी कौशलच्या आई-वडिलांशिवाय सनी कौशलही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते.

कुटुंबासोबत वेळ घालवतेय जोडी!

कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नानंतर क्वचितच त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकले आहेत. लग्नानंतर लगेचच दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले होते. बिझी शेड्युलमधून वेळ मिळताच दोघेही कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम घालवताना दिसत आहेत. विशेषत: सण-उत्सवाच्या निमित्ताने दोघेही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच, कतरिना कैफ आणि विकी कौशल संपूर्ण कुटुंबासोबत होळी साजरी करताना दिसले.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget