एक्स्प्लोर

kareena kapoor : करिनाचं ओटीटीवर पदार्पण; म्हणाली, 'जेह' च्या जन्मानंतर अभिनयात कमबॅक

Kareena Kapoor : आता बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करिना कपूर (kareena kapoor ) ओटीटीवर पदार्पण करत आहे.

Kareena Kapoor : ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिज लोक आवडीनं पाहतात. ओटीटीवर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करिना कपूर (kareena kapoor)ओटीटीवर पदार्पण करत आहे. करिनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर करिनाचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये करिनासोबतच पाताल लोक फेम अभिनेता जयदीप अहलावत (jaideep ahlawat) आणि  विजय वर्मा (vijay varma) हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. करिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटाची टीम स्क्रिप्ट रिडींग करताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्ददर्शन सुजॉय घोष हे करत आहेत. 

करिनानं हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, '...आणि या गोष्टीची सुरूवात झाली'. करिनाच्या या चित्रपटाचे कथानक 'द डेवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या पुस्तकावर आधारित आहे. एका मुलाखतीमध्ये करिनानं सांगितलं की, 'या चित्रपटाचा मी भाग आहे, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. या चित्रपटामधून मी ओटीटीवर पदार्पण करणार आहे तसेच हा माझा जेह च्या जन्मानंतरचा अभिनयातील कमबॅक ठरणार आहे. चित्रपटात मर्डर मिस्ट्री दाखवण्यात येणार आहे. '

View this post on Instagram
 
A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करिनाचा लाल सिंह चड्ढा हा आगामी चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये करिनासोबतच आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget