एक्स्प्लोर

Kareena Kapoor , Karisma Kapoor : करिश्माच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या करीना आणि अमृता झाल्या ट्रोल; नेटकरी म्हणाले...

काही दिवसांपूर्वी करिश्मानं एका डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं.

Kareena Kapoor , Karisma Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) या त्यांच्या गर्ल्स गँग पार्टीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या गर्ल्स गँगमध्ये मलायका आरोरा आणि अमृता आरोरा (Amrita Arora) या देखील आहेत. काही दिवसांपूर्वी करिश्मानं एका डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला करीना कपूर मलायका, अमृता आरोरा, करण जोहर (Karan Johar) , मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) आणि संजय कपूर (Sanjay Kapoor) हे बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीमधून घरी परत जात असलेल्या करीना, अमृता आणि मलायकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी करिना आणि अमृताला ट्रोल केलं. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला आणि व्हिडीओला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी करीना आणि अमृताला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दारू जास्त झाली आहे वाटतं' तर दुसऱ्यानं लिहिलं, 'या एवढ्या पार्ट्या करतात तरी देखील फिट कशा राहतात?'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वी मलायकाचा अपघात झाला होता. त्यानंतर मलायकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. तसेच लवकरच करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये करीनासोबत आमिर खान देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ruchita Jamdar On Vishal kotian: 'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील
'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील
Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Chota Pudhari Ghanshyam Darode Movie: 'बिग बॉस' फेम छोटा पुढारीला सिनेमा मिळाला, 'पिक्चर बॉईज' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार
'बिग बॉस' फेम छोटा पुढारीला सिनेमा मिळाला, 'पिक्चर बॉईज' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार
दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!
दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!

व्हिडीओ

Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Pune Mess Gas Shortage युद्धाचं संकट, ताटातून चपाती कट;मेसलाही व्यावसायिक गॅसमुळे झळा
Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Embed widget