एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरात प्रेमाचे रंग, तासनतास एकत्र; बाहेर पडताच करण सोनावणे स्पष्टच म्हणाला....

Karan Sonawane Clarifies Friendship With Prajakta Shukre: बिग बॉस मराठी 6 मध्ये करण, प्राजक्तामधील मैत्रीचे क्षण प्रेक्षकांना भावले. घराबाहेर येताच करणने प्राजक्तासोबतच्या नात्यावर भाष्य केलं.

Karan Sonawane Clarifies Friendship With Prajakta Shukre in BB: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे.  पाचवा आठवडा हा खरंतर शॉकिंग होता.  मागच्या आठवड्यात एकूण दोन स्पर्धकांना नारळ देण्यात आलं.  करण सोनावणे आणि आयुष संजीव साळुंखे यांना एलिमिनेट करण्यात आलं.  अलिकडेच करण आणि प्राजक्ता यांच्यातील मैत्री चांगलीच फुलली. दोघांमधील  मैत्री पाहून बिग बॉसच्या घरात प्रेमाचा बहर पाहायला मिळणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. करणने प्राजक्ताप्रती असलेल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.  दरम्यान, अशातच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच  करणने प्राजक्तासोबच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये वादासह काही प्रेमाचेही क्षण फुलले.  करण आणि प्राजक्तामध्ये मैत्री व्यतिरिक्त कोणतं नातं आहे का?  असा सवाल त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित केला.  प्राजक्ता शुक्रेसोबतच्या नात्यावर करण म्हणाला, "मला असं वाटतंय की हे अपूर्ण आहे, मी न्याय देऊ शकत नाही. कारण प्राजक्ता इथे नाहीये.   आमचं  नातं नेहमी निखळ होतं.  मी घराबाहेर निघेपर्यंत आमच्यात मैत्री होती. आता घरातून बाहेर आल्यानंतर एडिट या शब्दाचा अर्थ समजला. एका शब्दाचे 10 अर्थ काढले जाऊ शकतात. मी नेमकं कुणाकुणाला सांगू..? आम्हाला माहितीये, आमच्या जवळच्या लोकांना माहितीये आम्ही नेमकं काय करतोय, जगाला सांगायची गरज नाही.. आमच्यात केवळ मैत्री आहे..", असं करणने स्पष्ट केलं.

"2020 साली मी प्रकाशझोतात आलो. त्यानंतर 4 वर्षे कामे केली. दरम्यान, मी अशा व्यक्तीला भेटलो, जिनं माझं लॉजिक, मस्ती, मॅच्युरिटी, इममॅच्युरिटी, मस्ती सर्व काही स्वीकारलं. खूप वर्षांनी मला एक चांगलं कनेक्शन मिळालं. मला ते कनेक्शन जपावसं वाटलं.  मी जेव्हा बिग बॉसच्या घरातून निघालो, तेव्हा मी एक स्पीच दिली. ते एडीट झालं असावं. मी म्हणालो होतो की, मी स्वत:साठी नाही तर, प्राजक्तासाठी रडत आहे.  कारण प्राजक्ता त्या ठिकाणी एकटी होईल. आयुष जरी घराच्या आत असता तरीही मला काही प्रॉब्लेम नव्हता.  आमच्या तिघांचा बॉण्ड खूप चांगला होता.  आमच्या बॉण्डमुळे तिला मेंटल स्ट्रेंथ मिळत होती", असं करणने स्पष्ट केलं.

"प्राजक्ता इमोशनल व्यक्ती आहे. त्यामुळे घरात तिचा विश्वासघात केला जाणार आहे. मला असं वाटतंय की तिनं थोडं इव्हिल बनावं. तिनं   खरा गेम दाखवायला हवा", असंही करणने स्पष्ट केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget