एक्स्प्लोर

Shahid Kapoor : शाहिदच्या रोमान्स संबंधित कपिलने वडिलांना विचारला 'हा' प्रश्न; यावर पंकज कपूर म्हणाले...

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर जर्सी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला आहे.

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कूपर (Shahid Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'जर्सी' (Jersy Movie) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच निमित्ताने शाहिद कपूर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये पोहोचला. जिथे त्याने अनेक मजेदार किस्से सांगितले आहेत. पण, यावेळी फक्त शाहिद कपूर आणि मृणाल ठाकून (Mrunal Thakur) नाही तर त्यांच्या बरोबर शाहिदचे वडील पंकज कपूरही (Pankaj Kapoor) उपस्थित होते. थोडक्यात, या जर्सी चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट यावेळी 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहे. 

एपिसोडचे काही प्रोमो (promo) सोनी टीव्हीने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाहिद थोडासा दचकलेला दिसत आहे. सोनीने इन्स्टाग्रामवर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा पंकज कपूर यांना काही रोमान्सविषयी प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी शाहिद इशाऱ्याने कपिलला वडिलांसमोर प्रश्न विचारू नये असे सांगतो, पण कपिल शाहिदकडे वळतो आणि पंकज कपूर यांना विचारतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

कपिल विचारतो, 'पंकज सर, जेव्हाही तुम्ही शाहिदला रोमान्स करताना पाहता तेव्हा तुम्हाला हे पाहून वाईट वाटते की मी हे करू शकलो नाही ते माझा मुलगा करत आहे याचा आनंद होतो'. कपिलच्या या प्रश्नादरम्यान शाहीद सतत हातवारे करत त्याला नकार देतो. पण कपिल विचारतो. दुसरीकडे, प्रश्नाच्या उत्तरात पंकज म्हणतो, 'आम्हाला ज्या प्रकारची व्यक्तिरेखा मिळायची,त्यामध्ये असं काही करण्याची संधी मिळाली नाही.' पंकज कपूर यांच्या या उत्तराने सगळ्यांनाच हसू आवरता आले नाही. 
या एपिसोडची खास गोष्ट म्हणजे 'द कपिल शर्मा शो'मध्ये शाहिद आणि त्याचे वडील पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. आणि या दरम्यान दोघेही एकमेकांशी संबंधित रंजक किस्से शेअर करणार आहेत हे मात्र उघड आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget