एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

KFG Chapter 2 IMDb Rating : बॉक्स ऑफिसच नाहीतर IMDbवरही ‘केजीएफ 2’चा धुमाकूळ! पाहा किती रेटिंग मिळालं...

KFG Chapter 2 IMDb Rating : KGF 2 ची मोठी लाट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती.

KFG Chapter 2 IMDb Rating : रॉकिंग स्टार यशच्या (Yash) ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते दमदार अॅक्शन सीक्वेन्स आणि रॉकी भाईचे दमदार संवाद चाहत्यांना खूप आवडत आहेत. एकीकडे KGF 2 (हिंदी) हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb वरही आपली जादू दाखवली आहे. चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे.

KGF Chapter 2ला 9.7 रेटिंग मिळाले आहे. सरासरी 42 हजार मतांच्या आधारे हे रेटिंग घेण्यात आले आहे. DNA मधील अहवालानुसार, IMDb वर भारतीय चित्रपटासाठी हे सर्वोच्च रेटिंग आहे. KGF 2 ने Jr NTR- राम चरणचा ‘RRR’ आणि सुर्याच्या ‘जय भीम’लाही मागे टाकले आहे.

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई!

KGF 2 ची मोठी लाट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे, चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 46.79 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 100.74 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा चित्रपट 185 कोटी रुपयांची कमाई करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्याचवेळी, चित्रपटाने भारतात दोन दिवसांत एकूण 240 कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे.

KGF 2 वर कोणता OTT रिलीज केला जाईल

KGFचा पहिला भाग OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज झाला आहे. आता KGF Chapter 2 देखील याच OTT वर रिलीज होणार आहे. होय, चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, KGF 2 थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अवघ्या आठ आठवड्यांनंतर ऑनलाईन स्ट्रीम केला जाईल. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चाहते RRR च्या OTT रिलीजची देखील वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIND vs BAN T20 WC 2024 Sunandan Lele : ओपनिंगमध्ये बदल ते पांड्याचे षटकार, विश्वचषकाची सुरुवात दमदारSanjay Shirsat on Sanjay Raut :  राऊतांकडे हेल्मेट घालून जा,  निकालानंतर ते दडगी मारतील...TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 PM : टॉप 50 न्यूज : 02 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Embed widget