एक्स्प्लोर

Kanguva OTT Release : थिएटरनंतर ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार 'कंगुवा'; OTT रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्म जाणून घ्या...

Kanguva OTT Release : सुपरस्टार सूर्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट कंगुवा 14 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे, आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार ते जाणून घ्या.

Kanguva OTT Release Date & Platform : साऊथ सुपरस्टार सूर्याचा बहुचर्चित पहिला पॅन इंडिया चित्रपट कंगुवा अखेर प्रदर्शित झाला आहे. कंगुवा चित्रपट यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याकडे सर्वांचे डोळे लागले होते. त्यानंतर चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आता अखेर कंगुवा चित्रपट रिलीज झाल्याने चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच दमदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाहीतर ॲडवान्स बुकींगमध्येही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. कंगुवाचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरु झाला आहे.

कंगुवा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म कधी रिलीज होणार?

कंगुवा चित्रपटात सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत असून अभिनेता बॉबी देओलही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सूर्या आणि बॉबी देओलची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांमध्ये सूर्याच्या मोठ्या पडद्यावरील दमदार कमबॅकचा उत्साह स्पष्ट दिसत आहेत. चाहते जल्लोष करत आहेत. थिएटरमध्ये रिलीज झालेला कंगुवा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येईल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याबद्द्ल जाणून घ्या. 

'कंगुवा' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार?

'कंगुवा' चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल गेला. यासोबतच सुपरस्टार सूर्या आणि बॉबी देओलच्या चित्रपटाची कथा, स्टार कास्ट आणि व्हीएफएक्सचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. आता, चाहत्यांना चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची उत्सुकता लागली आहे. थिएटर रिलीजनंतर कंगुवा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल

'कंगुवा' चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट

मीडिया रिपोर्टनुसार, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने 'कांगुवा'चे ओटीटी राईट्स 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. पोंगलच्या मुहूर्तावर 'कंगुवा' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. कंगुवा चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज झाल्याच्या 8 आठवड्यांनंतर OTT वर रिलीज केला जाईल, अशी माहिती आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत ओटीटी रिलीज डेट समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sapna Choudhary Pregnancy : अभिनेत्री सपना चौधरी दुसऱ्यांदा बनली आई! गुपचूप दिला गोंडस बाळाला जन्म, नामकरण सोहळ्यात पहिल्या मुलाचा क्यूट चेहरा समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget