एक्स्प्लोर

'लैला मजनू' नंतर इम्तियाज अली पुन्हा एक प्रेमकथा घेऊन सज्ज; 'हीर रांझा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Imtiaz Ali Returns with Heer Ranjha: व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी इम्तियाज अली आणि एकता कपूर यांनी 'हीर रांझा' या चित्रपटाची घोषणा केली.

Imtiaz Ali and Ekta Kapoor Announce Heer Ranjha: इम्तियाज अली आणि एकता कपूर  पुन्हा एकत्र येत आहे. या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'लैला  मजनू' या कल्ट चित्रपटानंतर हे दोन दिग्गज पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  'हीर रांझा' हा चित्रपट 'लैला मजनू' फ्रँचायझीचा दुसरा भाग आहे. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी, दोघांनी चाहत्यांसाठी 'हीर रांझा' या चित्रपटाची घोषणा केली. नव्या पिढीसाठी ही जुनी प्रेमकथा नवीन आणि सखोल रूपात सादर केली जाईल.  या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

'हीर रांझा' चे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तिाज अली यांचे   धाकटे भाऊ साजिद अली करणार आहेत.  एकताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाची पहिली झलक पोस्टद्वारे शेअर केली आहे. तिनं लिहिली की, 'काही प्रेमकथा कधीच संपत नाही.  लैला मजनूपासून हीर रांझापर्यंत, प्रेमाचा हा वारसा सुरूच राहिली',  असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

'हीर रांझा' ही क्लासिक प्रेमकथा आहे. या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये नव्या पिढीची प्रेमकहाणी दाखवण्यात येईल. या चित्रपटातून जादुई जग दाखवण्यात येईल, ज्यामध्ये प्रेक्षक पूर्णपणे बुडून जातील.  'लैला मजनू' फ्रँचायझीचे चाहते चित्रपटाचे शीर्षक जाहीर झाल्यापासून उत्सुक आहेत.  'हीर रांझा' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरू होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद अली करणार आहेत.  

 

या चित्रपटाच्या घोषणेबद्दल एकता कपूर म्हणाली,  'लैला मजनू या चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला वेळ लागला होता.  परंतु, हा चित्रपट आता एक कल्ट क्लासिक बनला आहे. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.  दरम्यान, लवकरच 'हीर रांझा' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ही एक अशी प्रेमकथा आहे,  जी काळ आणि भावनांचे सीमा ओलांडते. आम्हाला आशा आहे की, या चित्रपटाची स्टोरी लोकांच्या भावनांना आणि ह्रदयाला स्पर्श करेल'. 

लैला मजनू या चित्रपटात अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत दिसले होते. दरम्यान,  'हीर रांझा' या चित्रपटात कोणती जोडी भूमिका साकारणार?  या चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत दिसणार?  'हीर रांझा' हा चित्रपट नेमका कधी रिलीज होणार? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. दरम्यान, या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मुलुंड मेट्रो दुर्घटनेवरुन सेलिब्रिटींचा संताप; दिया मिर्झा अन् राहुल वैद्यनं सरकारवर ओढले ताशेरे, पोस्ट व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget