एक्स्प्लोर

Imran Khan on Divorce: '..त्यामुळे नातं संपवण्याचा निर्णय घेतला ', अभिनेता इम्रान खानने पहिल्यांदाच सांगितलं घटस्फोटाचं कारण

अभिनेता इम्रान खान गेल्या 11 वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब होता. तू आता हॅपी पटेल या चित्रपटातून पुन्हा पदार्पण करणार आहे. वैयक्तिक  आयुष्यामुळे तो अजूनही चर्चेत असतो.

Imran Khan on divorce: आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान (Imran Khan) सध्या चर्चेत आहे त्याच्या चित्रपटसृष्टीतील कमबॅकमुळे. जाने तू या जाने ना, आय हेट लव स्टोरी, गोरी तेरे प्यार में, असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता इम्रान खान गेल्या 11 वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब होता. तू आता हॅपी पटेल या चित्रपटातून पुन्हा पदार्पण करणार आहे. वैयक्तिक  आयुष्यामुळे तो अजूनही चर्चेत असतो. त्याचं वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. मानसिक तणाव, बायको अवंतिका मलिकसोबतचा घटस्फोट, सिंगल पेरेंट म्हणून असणारी जबाबदारी या सगळ्या गोष्टींशी तो डील करत आहे. दरम्यान ई टाइम्सशी बोलताना त्याने पत्नी अवंतिका सोबतच्या घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. 

Imran Khan: काय म्हणाला इम्रान खान? 

घटस्फोटा विषयी इम्रान म्हणाला,' 2016 मध्ये काहीतरी गडबड असल्याची पहिल्यांदा जाणीव झाली. तेव्हा मी अजून अवंतिकासोबत राहत होतो. मी एका भीतीने आणि चिंतामणात धरून जगाशी संवाद साधत होतो. तेव्हा मला वाटायचं मी शांत आहे. पण आतून मी पूर्णतः तुटलो होतो. जेव्हा मी विचार केला तेव्हा जाणवलं की मी माझी जी इमेज घेऊन जगतोय ती खरी नाही. मला ती बदलायची होती. 2016 मध्ये मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करण्यास सुरुवात केली. याच काळात मला जाणवलं की पत्नीसोबत असणार माझं नातं अस्वस्थ आहे. 

घटस्फोटाचे कारण काय? 

इम्रान पुढे म्हणाला," आम्ही खूप लहान वयात नात्यात आलो. नात्यातील चांगले वाईट समजून घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा अनुभव नव्हता. जसे जसे पुढे जात राहिलो तस जाणवू लागलं की आम्ही अशा चक्रात अडकलो आहोत जे आपण तोडू शकत नाही. कोणताही बदल करण्यासाठी दोघांकडून प्रयत्न करावे लागतात. आणि ते घडत नव्हतं. मला जाणवलं की स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी मला ह्या नात्यातून बाहेर पडावे लागेल. स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी, उपचारांसाठी मी पत्नीकडून घटस्फोट घेतला. तो म्हणाला,' घटस्फोटाचा दोष मी कोणालाही देत नाही. मी लोकांच्या नजरेतून दूर राहिलेलो आहे. माझ्या अनुपस्थितीत अनेक अफवा, नको त्या चर्चा पसरल्या. त्यामुळे गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या. घटस्फोटामुळे माझी प्रकृती बिकट झाल्याचं अनेकांना वाटत होतं. माझ्या वैवाहिक आयुष्यातील शेवटचे काही वर्षे सर्वात वाईट गेली. त्यामुळे ते नातं संपवण्याचा निर्णय माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. त्यामुळे मला बरे होण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळाली. आमच्यात कोणतीही सुसंगतता नव्हती. एकमेकांना सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही आधार देऊ शकलो नाही. असं इम्रान म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget