एक्स्प्लोर

Imran Khan : आमिरनंतर आता त्याचा भाचाही घेणार घटस्फोट? इमरान आणि अवंतिकाच्या नात्यामध्ये दुराव्याची चर्चा

आमिरचा भाचा इमरान खान (Imran Khan) हा लवकरच घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.

Imran Khan : प्रसिद्ध अभिनेता  इमरान खान हा (Imran Khan) बऱ्याच वर्षापासून  बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहात आहे. 2015 मध्ये त्याचा 'कट्टी बट्टी' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर इमराननं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सध्या इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत, अशी चर्चा आहे. बरेच दिवस इमरान आणि अवंतिका हे वेगळे राहात आहेत. 

एका रिपोर्टनुसार, अवंतिका मलिक आणि इमरान खान यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. इमरान आणि अवंतिका हे लग्नाआधी बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2011 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2014 साली त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी मुलाचे नाव इमारा असं ठेवलं. पण नंतर त्या दोघांमध्ये मतभेद  निर्माण झाले. 2019 मध्ये अवंतिका ही इमरानला सोडून तिच्या आई- वडिलांकडे राहायला गेली.  

इमरानवर आलेलं आर्थिक संकट असू शकतं कारण 
रिपोर्टनुसार, इमरान खानला काम न मिळाल्यानं तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता. त्यावेळी त्याच्या आर्थिक संकटाचा परिणाम त्याच्या मुलीवर होऊ नये, यासाठी अवंतिका ही इमाराला घेऊन तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली. 

 2020 मध्ये अवंतिकानं  इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अवघड असतात, असं लिहिलं होतं. काही दिवसांपूर्वी आमिरची मुलगी आयरा खान हिने इमरानसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये  इमरान खानला पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले. काहींनी आयराच्या फोटोला कमेंट्स देखील केल्या. आयराच्या या फोटोला नेटकऱ्यांनी कमेंट करून इमरान खानला  'कुठे होता इतके दिवस?' असा प्रश्न विचारला आहे. जाने तू या जाने ना, आय हेट लव्ह स्टोरी, ब्रेक के बाद आणि लक या चित्रपटांमधून इमरान प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील इमरानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget