एक्स्प्लोर

मालिकांमधून छुप्या प्रचाराचा घाट? निवडणूक आयोगानंही घेतली दखल, शिंदे गटाला पुढील २४ तासांत..

काँग्रेसनेते सचीन सावंत यांनी शिंदे गटानं मालिकांमधून छूपा प्रचार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 

 Hidden Campaign thrugh Serials: राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सोमवारी थंडावल्यानंतरही टीव्हीवरील मालिकांमधून छुप्या पद्धतीनं प्रचार होत असल्याचे समोर येत आहे. स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिकांचं चित्रिकरण करताना शिंदे गटाच्या प्रचाराची पोस्टर दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. मालिकांमधून छुपा प्रचार करताना पैंशाची देवाणघेवाण झाल्याचाही झाल्याचा संशय आहे.मालिकांमधून निवडणुकीचा छूपा प्रचार केल्यानं आता निवडणूक आयोगानं शिंदे गटाला येत्या २४ तासांत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसनेते सचीन सावंत यांनी शिंदे गटानं मालिकांमधून छूपा प्रचार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 

स्टारप्रवाहच्या दोन मालिकांमधून शिंदे गटाचा छूपा प्रचार?

स्टार प्रवाह चॅनलवर लागणाऱ्या दोन मालिकांमधून शिवसेना शिंदे गटाचा छूपा प्रचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रेमाची गोष्ट आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांमध्ये चित्रकरण करताना शिंदे गटाची पोस्टर्स दाखवण्यात आली होती. पण या मालिकांच्या ओटीटीवरील प्रक्षेपणात ही पोस्टर नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं शिंदे गटानं छुपा प्रचार केल्याचं सांगण्यात येत आहे. यात किती पैशांची देवाणघेवाण झाली असा सवालही उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगानं घेतली दखल

निवडणूक आयोगानं मालिकांमधून होणाऱ्या छुप्या प्रचाराची दखल घेतली असून शिवसेना शिंदे गटाला पुढील दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. तशी लेखी नोटीसही शिंदे गटाला बजावण्यात आली आहे. राज्यातील विधानसभेच्या प्रचाराची धामधूम १८ तारखेला थंडावली असली तरी सोशल मीडियावरून तसेच मालिकांमधून छुपा प्रचार करण्याचा घाट शिंदे गटानं घातला असल्याची तक्रार काँग्रेसनेते सचीन सावंत यांनी शिंदे गटाकडून छुपा प्रचार होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली  होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं शिंदे गटाला पुढील २४ तासांत यावर आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस दिली आहे.

हेही वाचा:

Sayli Sanjeev: आधी मनसे आता महायुती!, सायली संजीवनं महायुतीला व्होट करा म्हणताच चाहत्यांनी केली कानउघडणी

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Attacked In Pune: धक्कादायक! 'लागिरं झालं जी' मालिकेतल्या अभिनेत्रीला पुण्यातील नवले ब्रिजजवळ गावगुंडांनी अडवलं, जबरदस्तीने..; जखमा दाखवत अभिनेत्रीचा Video
धक्कादायक! 'लागिरं झालं जी' मालिकेतल्या अभिनेत्रीला पुण्यातील नवले ब्रिजजवळ गावगुंडांनी अडवलं, जबरदस्तीने..; जखमा दाखवत अभिनेत्रीचा Video
Tharla Tar Mag Arjun Subhedar Exit: 'त्या' सीननंतर 'ठरलं तर मग' मालिकेतून अर्जुन सुभेदारची Exit? अभिनेता भावनिक झाला, म्हणाला...
'त्या' सीननंतर 'ठरलं तर मग' मालिकेतून अर्जुन सुभेदारची Exit? अभिनेता भावनिक झाला, म्हणाला...
Hanuman Ansh OTT Deal: आधी नकार दिला, आता 100 कोटींची OTT डील?‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांना अखेर स्पष्टच सांगितलं...
आधी नकार दिला, आता 100 कोटींची OTT डील?‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांना अखेर स्पष्टच सांगितलं...
Bigg Boss Fame Actress on Salman Khan: 'सलमान खान, तुम्ही बिग बॉसमधून ब्रेक घ्या'; 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्री असं का म्हणाली? VIDEO
'सलमान खान, तुम्ही बिग बॉसमधून ब्रेक घ्या'; 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्री असं का म्हणाली? VIDEO

व्हिडीओ

Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget