एक्स्प्लोर

Heropanti 2 Trailer Out : टायगर-नवाजुद्दीनच्या अ‍ॅक्शनचा धमाका, तारा सुतारियाच्या ग्लॅमरचा तडका! पाहा ‘हीरोपंती 2’चा ट्रेलर!

Heropanti 2 Trailer : टायगर गेल्या काही काळापासून ‘हीरोपंती 2’च्या पोस्टरद्वारे त्याच्या चाहत्यांची उत्सुक वाढवत आहे. निर्मात्यांनी अखेर आज चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे.

Heropanti 2 Trailer : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) नव्या पिढीचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तो त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांची मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. ‘वॉर’, ‘बागी’ फ्रँचायझी यांसारख्या त्याच्या स्टंट चित्रपटांनी चाहत्यांना थक्क केल्यानंतर, टायगर आता त्याच्या आगामी ‘हीरोपंती 2’साठी (Heropanti 2 ) प्रचंड चर्चेत आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट टायगर श्रॉफच्या 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'हीरोपंती'चा सीक्वल आहे. यात टायगर पुन्हा एकदा ‘बबलू’च्या भूमिकेत दिसणार आहे.

टायगर गेल्या काही काळापासून ‘हीरोपंती 2’च्या पोस्टरद्वारे त्याच्या चाहत्यांची उत्सुक वाढवत आहे. निर्मात्यांनी अखेर आज चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे.

पाहा जबरदस्त ट्रेलर

Heropanti 2 Trailer Out : टायगर-नवाजुद्दीनच्या अ‍ॅक्शनचा धमाका, तारा सुतारियाच्या ग्लॅमरचा तडका! पाहा ‘हीरोपंती 2’चा ट्रेलर!

तारासोबत जमणार जोडी!

या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया (Tara Sutaria) मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जिने यापूर्वी 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटात त्याच्यासोबत काम केले आहे. या दोघांव्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकीही (Nawazuddin Siddiqui) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे, तर चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने 2014 मध्ये 'हीरोपंती' (Heropanti) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणीABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal on Sharad Pawar : Amol Mitkari On Sharad Pawar : त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Embed widget