एक्स्प्लोर

Hariom : नवयुगातील मावळे; 'हरिओम' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची ही कथा आहे.

Hariom : भगवे वादळ निर्माण करणाऱ्या मावळ्यांवर आधारित श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत 'हरिओम' (Hariom) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 10 जून रोजी तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या अनेक  चित्रपट प्रदर्शित होत असतानाच आता नव्या पिढीला प्रेरित करणारा 'हरिओम'  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम'  चित्रपटात हरिओम घाडगे आणि गौरव कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात हरिओम घाडगे निर्माता,अभिनेता आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत.

स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची ही कथा आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून पोस्टर पाहून हा एक अ‍ॅक्शनपट असल्याचे कळते. या पोस्टरवर  भारदस्त शरीरयष्टी असलेल्या दोन तरुणांचा चेहरा दिसत असून या दोघांच्या डोळयांत स्वप्न पूर्ण करण्यासाठीची आग दिसत आहे. 

या चित्रपटाबद्दल निर्माता,अभिनेते हरिओम घाडगे म्हणतात," मी स्वतः कोकणचा पुत्र असल्याने या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे कोकणातील आहे.  चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्शनबरोबरच कोकणातील निसर्गसौंदर्यही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  हा माझा पहिला मराठी चित्रपट असून नव्या पिढीला प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. अनेक महिन्यांपासून 'हरिओम'च्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता 'हरिओम'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  कोरोना काळात अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनवण्यात आला आहे.  महामारीच्या काळात अनेकांना रोजगार देण्याचे काम, काही सामाजिक उपक्रम या चित्रपटाच्या टीमच्या माध्यमातून राबवण्यात आले. आपण समाजाचे काही देणे लागलो, ही एकाच भावना यामागे होती. अथक प्रयत्नानंतर आता 'हरीओम' पूर्णत्वाला आला आहे. प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबियांसोबत हा चित्रपट नक्की पाहा.'

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रेक्षकांसाठी गुडन्यूज! 'जुळून येती रेशीमगाठी'नंतर लोकप्रिय जोडी पुन्हा परतणार; 30 वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार नवा प्रयोग
प्रेक्षकांसाठी गुडन्यूज! 'जुळून येती रेशीमगाठी'नंतर लोकप्रिय जोडी पुन्हा परतणार; 30 वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार नवा प्रयोग
Raja Shivaji Box Office Collection: सिंहासनावर फक्त ‘राजा शिवाजी’च! 19व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर समशेर तळपतेय; कमाईने रचला इतिहास
सिंहासनावर फक्त ‘राजा शिवाजी’च! 19व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर समशेर तळपतेय; कमाईने रचला इतिहास
Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'निरोप घेतेय...'
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'निरोप घेतेय...'
Devdatta Nage Ghabadkund Look: डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO
डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Embed widget