एक्स्प्लोर
VIDEO : गौतमी पाटीलचं नवं गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ, यूट्यूबवर किती Views?
Gautami Patil new song video : नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नवं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालंय.

Gautami Patil new song video
Source : ABPLIVE AI
Gautami Patil new song video : महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil new song video) हिचं नवं गाणं यूट्यूब चॅनेलवर रिलीज झालंय. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil new song video) नव्या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. तिचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालंय. Ishkachi bullet असं गौतमी पाटीलच्या (Gautami Patil new song video) नव्या गाण्याचं नाव आहे. या गाण्याची निर्मिती विठ्ठल पाटोळे यांनी केली असून गाण्याचे शब्द देखील त्यांचेच आहेत. विठ्ठल पाटोळे यांनी लिहिलेलं हे गाणं गायत्री शेलार-साळवे यांनी गायलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















