एक्स्प्लोर

Gashmir Mahajani : मराठी इंडस्ट्री ग्रो होऊ शकते का? चाहत्याच्या प्रश्नावर गष्मीरने स्पष्टचं म्हटलं, नक्कीच पण....

Gashmir Mahajani : अभिनेता गष्मीर महाजनी हा त्याच्या इन्स्टाग्रामवर आस्क गॅश हे प्रश्न उत्तरांचं एक सेशन घेतो. यावेळी त्याने घेतलेल्या या सेशनमध्ये त्याने मराठी इंडस्ट्रीविषयी भाष्य केलं आहे.

Gashmir Mahajani : अभिनेता गष्मीर महाजनी (Gashmir Mahajani) हा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमच चर्चेत असतो. कोणत्याही प्रश्नाला गष्मीरने दिलेल्या उत्तरामुळे तो अनेकदा ट्रोलर्सच्याही निशाण्यावर येतो. गष्मीर त्याच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर आस्क गॅश असं एक प्रश्न उत्तरांचं सेशन घेतो. या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न गष्मीरकडून केला जातो. यावेळी मराठी इंडस्ट्रीविषयी (Marathi Cinema) विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गष्मीरने भाष्य केलं आहे. 

या आस्क गॅश या सेशनमध्ये गष्मीरने अनेक प्रश्नांनी उत्तर दिली. त्याची या उत्तरांनी अनेकदा सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील रंगली. म्हणूनच गष्मीरच्या या प्रत्येक सेशनमध्ये कोणत्या नव्या मुद्द्यावर गष्मीर त्याचं रोखठोक मत व्यक्त करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. नुकतच गष्मीरने दिलेल्या या उत्तराचीही सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer)

गष्मीरने नेमकं काय म्हटलं?

आस्क गॅश या सेशनमध्ये एका चाहत्याने गष्मीरला विचारलं की, मराठी इंडस्ट्री ग्रो होऊ शकते का? याचं उत्तर देताना गष्मीरनं म्हटलं की, नक्कीच, पण आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो. हा पॅटर्न तोडला पाहिजे, असं उत्तर या प्रश्नावर गष्मीरने दिलं. त्याच्या या उत्तरावर पुन्हा एकदा चाहत्यांनी पसंती दर्शवली असल्याचं पाहायला मिळत आहे.


Gashmir Mahajani : मराठी इंडस्ट्री ग्रो होऊ शकते का? चाहत्याच्या प्रश्नावर गष्मीरने स्पष्टचं म्हटलं, नक्कीच पण....

ऐतिहासिक चित्रपटातून गष्मीर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ज्येष्ठ अभिनेते आणि गष्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्यनंतर गष्मीरने त्याच्या कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. त्यामुळे काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब आहे. पण नुकतच त्याने एका ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याच्या या नव्या सिनेमाबद्दल चाहते देखील फार उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer)

ही बातमी वाचा : 

Milind Gawali Post : 'मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार' ; अनिरुद्धची आशुतोषसाठी खास पोस्ट 

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget