एक्स्प्लोर

Bollywood Film Release 2022: बॅक टू बॅक मनोरंजनाची मेजवानी, वर्षभरात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार चित्रपट!

देशभरातील प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. येत्या काही महिन्यांत अनेक  मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत

Bollywood film in 2022 : कोरोनाची लाट (Corona Virus) काहीशी ओसरताना आता देशभरातील सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत होताना दिसत. देशभरातील प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. येत्या काही महिन्यांत असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे सर्वांचे भरपूर मनोरंजन करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल या वर्षी मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहेत....

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)

या यादीत आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड चित्रपट गंगूबाई काठियावाडीचाही समावेश आहे. आलिया भट्ट या चित्रपटात एका हटके भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्यात 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

आरआरआर (RRR)

‘RRR’ हा एसएस राजामौली दिग्दर्शित एक तेलुगू पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे आणि त्यात ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच 25 मार्चला तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

जर्सी (Jersey)

शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची प्रेक्षकही खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात शाहिद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे.

अटॅक (Attack)

जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'अटॅक' देखील या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून, आता प्रदर्शनाची नवीन तारीख समोर आली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 1 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)

आमिर खान आणि करीना कपूर यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आमिर खानच्या होम प्रोडक्शनमध्ये बनलेला हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळलेSpecial Report | Disha Salian | वडिलांचं अफेअर, मृत्यूचं कारण? दिशाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Embed widget