एक्स्प्लोर

Rohit Shetty Gun Firing: रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; चार आरोपींना अटक, पोलीस कारवाईत पुणे कनेक्शन समोर

Rohit Shetty Gun Firing: दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आला आहे, पुणे मधून हे सर्व आरोपी अटक करण्यात आले आहे. या घटनेनं मध्यरात्री परिसरात खळबळ उडाली होती.

Mumbai: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात (Rohit Shetty Gun Firing) व्यक्तीकडून गोळीबार झाला आहे. काल (शनिवारी, ता ३१) मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. गोळीबार (Rohit Shetty Gun Firing) प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर अज्ञात व्यक्तींविरोधात BNS आणि आर्म्स अ‍ॅक्टच्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांचकडून 12 विशेष पथकं तयार करण्यात आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आला आहे, पुणे मधून हे सर्व आरोपी अटक करण्यात आले आहे. या घटनेनं मध्यरात्री परिसरात खळबळ उडाली होती.(Rohit Shetty Gun Firing)

पुण्यातून चौघांना केलं अटक

गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआर अज्ञात व्यक्तींविरोधात BNS आणि आर्म्स अ‍ॅक्टच्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांचकडून 12 विशेष पथकं तयार करण्यात आली होती, त्यांच्या अटकेसाठी तपास अधिक वेगाने सुरू होता, अशातच तांत्रिक विश्लेषण, आणि बाकी गोष्टींच्या आधारे गोळीबार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आला आहे, पुणे मधून हे सर्व आरोपी अटक करण्यात आले आहे. 

नेमकं घडलं काय? 

मुंबईतील जुहू परिसरात आज (1फेब्रुवारी) बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी पाच राउंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. घटना घडली त्यावेळी रोहित शेट्टी घरात होता की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता, हेही अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साक्षीदारांची चौकशीही सुरू आहे. आता चार जणांना ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपशील गोळा करत असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget