एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 5 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 5 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

'शार्क टँक इंडिया 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो   शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.  स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन शार्क टँक इंडिया  या शोमध्ये येतात.  त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये शार्क टँक इंडिया- 2 (Shark Tank India-2) च्या रिलीज डेटबाबत माहिती देण्यात आली नव्हती. आता या कार्यक्रमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.  2 जानेवारी 2023 पासून रात्री 10 वाजता शार्क टँक इंडिया-2 हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम सोनी लिवच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्ट्रीम केला जाणार आहे. 

'वऱ्हाड निघालंय लंडनला'चा रंगणार 450 वा प्रयोग

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) हा वऱ्हाड निघालं लंडनला (Varhad Nighalay Londonla) या नाटकामध्ये एक शाल आणि 52 भूमिका घेऊन रंगमंचावर एन्ट्री करतो. संदीपची एन्ट्री झाल्यानंतर काही क्षणातच तो आपल्या संवादानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतो. त्याची क्षणात भूमिका बदलण्याची शैली, विनोदी अंदाज पाहून प्रेक्षक भारावून जातात. या नाटकाचा 450 वा प्रयोग आज (4 डिसेंबर) 450 वा प्रयोग हा औरंगाबाद येथे होणार आहे.

'तुमची मुलगी काय करते' आता बंगाली भाषेत डब होणार

 'तुमची मुलगी काय करते' (Tumchi Mulgi kay Karte) ही वेगळ्या धाटणीची मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. चित्तथरारक अशा या  मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. आता ही मालिका बंगाली भाषेत डब होणार आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेचे आता 300 भाग पूर्ण झाले आहेत. एका मराठी मालिकेचं बंगाली भाषेत डबिंग होणं ही छोट्या पडद्यासाठी आनंदाची बाब आहे. 'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. 

14:05 PM (IST)  •  05 Dec 2022

Ajay Purkar : अजय पुरकर पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत

Ajay Purkar On Subhedar : दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्कातील पाचव्या सिनेमाची म्हणजेच 'सुभेदार' (Subhedar) सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर (Ajay Purkar) दिसणार असल्याचं समोर आलं आहे. 

12:38 PM (IST)  •  05 Dec 2022

Vikram Gokhale : 'आठवणीतले विक्रम काका'; अमिताभ बच्चन यांनी दिला विक्रम गोखलेंच्या आठवणींना उजाळा

Vikram Gokhale : आठवणींना उजाळा देत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन म्हणाले,"विक्रम गोखले आज या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत नाही. काही सिनेमात मला त्यांच्यासोबत काम करता आलं हे मी माझे भाग्य समजतो. एका मराठी सिनेमासाठी त्यांनी मला विचारलं होतं आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून मला पुन्हा त्यांच्यासोबत वेळ घालवता आला". 

12:37 PM (IST)  •  05 Dec 2022

11:26 AM (IST)  •  05 Dec 2022

Nitin Manmohan Hospitalized : हृदयविकाराचा झटका आल्याने सिने-निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात दाखल

Nitin Manmohan Hospitalized : हिंदी सिने-सृष्टीतील लोकप्रिय सिने-निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन यांनी 'दस', 'लाडला' आणि 'बोल राधा बोल' सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Nitin Manmohan (@nitinmanmohan)

10:54 AM (IST)  •  05 Dec 2022

Qala: 'काला' मध्ये अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Qala: दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बाबिलनं काला (Qala) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. या चित्रपटात बाबिलसोबतच अभिनेत्री तृप्ती डिमरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) दिसत आहे. कालामध्ये अनुष्कानं एक छोटी भूमिका साकारली आहे. काला या चित्रपटात अनुष्काला पाहून नेटकरी खुश झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget