एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 4 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 4 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ गाणं रिलीज; चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

झी स्टुडियोजच्या आगामी हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. संगीताच्या बाबतीतही या चित्रपटातून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगातील एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे ते यातील ‘वाह रे शिवा’ हे गाणं. हितेश मोडक यांच्या जबरदस्त संगीताने आणि मंगेश कांगणे यांच्या तेवढ्याच ताकदीच्या शब्दांनी सजलेलं हे गाणं गायलं आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अत्यंत लोकप्रिय असलेल्या सिद श्रीरामने. या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे.

'आदिपुरुष' मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या  (Prabhas)   'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) रिलीज झाला. या टीझरनं अनेकांचं लक्ष वेधलं. सध्या  'आदिपुरुष'  या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात काही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी देखील काम केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन (Kriti Sanon) ही सिता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमधील एका मराठमोळ्या अभिनेत्यानं आता अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटातील रामभक्त हनुमानाची भूमिका देवदत्त नागे (Devdatta Nage) हा मराठमोळा अभिनेता साकारत आहे.

ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियिन सेल्वन' ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई

दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 114 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं तमिळनाडुमध्ये जवळपास 22 कोटींचे कलेक्शन केले. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

'ऑस्कर'ला नमतं घ्यायला लावणाऱ्या अभिनेत्री सचिन लिटिलफेदर यांचे निधन

अभिनेत्री आणि मूळ अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्त्या सचिन लिटिलफेदर (Sacheen Littlefeather) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सचिन लिटिलफेदर  या काही दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत होत्या. 50 वर्षांपूर्वी सचिन लिटिलफेदर यांनी ऑस्कर स्विकारण्यास नकार दिला होता. या पन्नास वर्षापूर्वीच्या प्रकरणाबद्दल काही दिवसांपूर्वी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने म्हणजेच ऑस्करनं सचिन लिटिलफेदर यांची माफी देखील मागितली होती.

17:29 PM (IST)  •  04 Oct 2022

The Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोमध्ये राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे

The Kapil Sharma Show:  कपिल शर्मा शोमध्ये राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये अनेक कॉमेडियन सहभागी होणार आहेत

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

15:41 PM (IST)  •  04 Oct 2022

Ponniyin Selvan I: 'पोन्नियिन सेल्वन' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; 250 कोटींचा टप्पा पार

Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. विक्रम, जयम रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या कलाकारांनी 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

14:29 PM (IST)  •  04 Oct 2022

Vivek Agnihotri Apartment : विवेक अग्निहोत्रीने मुंबईत अख्खी अपार्टमेंटच विकत घेतली

Vivek Agnihotri Apartment : गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमामुळे विवेक चांगलाच चर्चेत आला. आता विवेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विवेकने मुंबईतील वर्सोव्यात एक अपार्टमेंट विकत घेतलं आहे. या घराची किंमत 17 कोटी 92 लाख असल्याचं म्हटलं जात आहे.  

14:20 PM (IST)  •  04 Oct 2022

Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवरही दिसतेय ‘ब्रह्मास्त्र’ची जादू!

‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या वर्षात ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रिलीजच्या 25 दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

13:41 PM (IST)  •  04 Oct 2022

Tejasswi Prakash : ‘लग्न कधी करणार?’ प्रश्नावर वैतागलेल्या तेजस्वी प्रकाशने दिलं हटके उत्तर! व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) ‘बिग बॉस 15’पासून (Bigg Boss 15) एकमेकांना डेट करत आहेत. चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडते आहे. जेव्हाही ही जोडी एकत्र दिसते, तेव्हा सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा असते. दोघांची परफेक्ट जोडी पाहून चाहते त्यांना एकच प्रश्न विचारतायत की, ‘ही जोडी लग्न कधी करणार आहे?’. दोघांवरही सध्या याच प्रश्नांचा भडीमार होत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget