एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 30 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 30 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Box Office : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Ponniyin Selvan 2 Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास झाला आहे.

Muskan Narang : फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य

Moradabad Fashion Designer Muskan Narang Suicide : उत्तरप्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर (Fashion Designer) मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत तिने आयुष्य  संपवलं आहे.

मुस्कान नारंगच्या वडिलांनी म्हणजेच चंद्रप्रकाश नारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान मुंबईवरुन आल्यापासून ती नैराश्याचा सामना करत असल्याचं मला जाणवलं होतं. ती आली तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि झोपण्यासाठी ती तिच्या खोलीत निघून गेली. सकाळी आम्ही तिला आवाज दिला पण ती बाहेर आलीच नाही. त्यावेळी आम्ही खिडकीतून तिला डोकावून पाहिलं तेव्हा ती पंख्याला लटकलेली दिसून आली. 

Sairat : 'सैराट' सात वर्षांचा झाला जी!

Akash Thosar On Sairat Movie : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' हा मराठी सिनेमाला आज सात वर्ष झाली आहेत. सात वर्षांपूर्वी हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्यामुळे आकाश ठोसरने (Akash Thosar) खास पोस्ट लिहिली आहे. 

16:43 PM (IST)  •  30 Apr 2023

Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुलेनं अश्विनी भावेंना दिली 'लिंबू कलर' ची भेटवस्तू; गिफ्ट पाहून खळखळून हसाल

Maharashtrachi Hasyajatra:    'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. या शोमध्ये  अभिनेत्री अश्विनी भावे  (Ashwini Bhave)  यांनी देखील हजेरी लावली आहे. अश्विनी भावे यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार  समीर चौघुलेनं खाल गिफ्ट दिलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

15:59 PM (IST)  •  30 Apr 2023

Aai Kuthe Kay Karte: अनघावर 'या' कारणामुळे चिडली आजी; 'आई कुठे काय करते !' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यामध्ये अनेकवेळा वाद होतात.  सध्या  आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आजी ही अनघावर चिडली आहे. अनघा, अरुंधती आणि संजना हे आजीला समजवून सांगताना दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

14:06 PM (IST)  •  30 Apr 2023

Anushka Sharma : 'रब ने बना दी जोडी' ते 'सुई धागा'; जाणून घ्या अनुष्का शर्माच्या 'TOP 5' सिनेमांबद्दल...

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) 15 वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' (Rab Ne Bana Di Jodi) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) झळकली होती. अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत तिने स्वत:ला सिद्ध केलं. 

वाचा सविस्तर

13:54 PM (IST)  •  30 Apr 2023

Maharashtra Shahir: 'माझा पहिला चित्रपट...'; महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील अभिनेत्री सना शिंदेची खास पोस्ट

Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  केदार शिंदे (Kedar Shinde)  यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील गाण्यांना, चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात अंकुश चौथरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली असून अभिनेत्री सना   शिंदेनं  शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sana Kedar Shinde (@sanashinde)

12:21 PM (IST)  •  30 Apr 2023

Salman Khan : पन्नाशी ओलांडल्यानंतर सलमान खान लग्नासाठी तयार? म्हणाला,"आता माझे आई-वडील देखील..."

Salman Khan Wedding : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भाईजानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget