एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 27 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 27 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Naseeruddin Shah : दाक्षिणात्य चित्रपटांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं; नसीरुद्दीन शाह यांचं रोखठोक मत

Naseeruddin Shah On South Films : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतात. अनेक घडामोडींवर ते आपलं मत व्यक्त करतात. नुकतंच नसीरूद्दीन शाह यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल आपलं मत मांडलं आहे. 'साऊथच्या चित्रपटांची कल्पना वेगळी असू शकते, पण त्यांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं' असं मत नसीरूद्दीन शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. 

Sachin Shroff Wedding : नवीन तारक मेहता दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

Sachin Shroff Wedding : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  सचिन श्रॉफचं धुमधडाक्यात लग्न झाले.

Selfiee Box Office Collection Day 2 : अक्षयच्या 'सेल्फी'ने केली निराशा

Akshay Kumar Selfiee Box Office Collection : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची कथा आणि कलाकारांपेक्षा सिनेमा सुपरफ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आहे. 'सेल्फी' या सिनेमाकडून खिलाडी कुमारच्या चाहत्यांची खूप अपेक्षा होती. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 'सेल्फी' हा बहुचर्चित सिनेमा 24 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने फक्त 3.13 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.30 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 1.80 कोटींची कमाई केली आहे. 'सेल्फी' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत होता. पण आता या सिनेमाच्या कमाईचे आकडे खूपच निराशाजनक असल्याचं दिसत आहे. 

18:10 PM (IST)  •  27 Feb 2023

‘महाराष्ट्र शाहीर’ मधील 'बहरला हा मधुमास...' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Baharla Ha Madhumas:  ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज (27  फेब्रुवारी) ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेक वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट  रिलीज आधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले 'बहरला हा मधुमास...’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. 

एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग  या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर झालेले हे गीत म्हणजे 1942 सालच्या रंगात रंगलेले आणि 2023 सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे.  

पाहा गाणं: 

14:38 PM (IST)  •  27 Feb 2023

Ranbir Kapoor : किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार

Ranbir Kapoor : रणबीर कपूर म्हणाला,"सौरव गांगुली दादचं कतृत्व देशासह जगभरातील मंडळींना माहित आहे. त्यामुळे त्यांचा बायोपिक खूपच खास असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सिनेमासाठी मला विचारणा झालेली नाही. सौरव गांगुली यांच्या बायोपिकवर सध्या निर्माते काम करत असल्याची शक्यता आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)

13:09 PM (IST)  •  27 Feb 2023

Rakhi Sawant : 'ड्रामाक्वीन' राखी सावंतचं मोठं पाऊल

Rakhi Sawant Acting Academy : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. दररोज पतीविरोधात ती नव-नवे खुलासे करत आहे. पण आता रडत बसण्यापेक्षा तिने करियरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने आता अभिनयाची कार्यशाळा सुरू केली आहे. 

10:57 AM (IST)  •  27 Feb 2023

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाने घेतली दखल

Rupali Chakankar On Gautami Patil Viral Video : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची (Gautami Patil Video Viral) दखल महिला आयोगाने घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

10:19 AM (IST)  •  27 Feb 2023

Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरे ते उर्फी जावेद; 'खतरों के खिलाडी 13'साठी 'या' स्पर्धकांची नावं नक्की

Khatron Ke Khiladi 13 Contestants List : सिने-निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील साहसी खेळ म्हणून 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. आता या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget