एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 23 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 23 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Aditya Singh Rajput Death: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू

Aditya Singh Rajput Demise: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput)  मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या एका  मित्राला आदित्य हा मृतावस्थेत आढळला, त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

Raghav Chadha, Parineeti Chopra: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी शेअर केले खास फोटो

Raghav Chadha, Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा  (Raghav Chadha) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. नुकतेच परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

परिणीतीनं तिच्या आणि राघव यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'आम्ही एकदा नाश्ता एकत्र केला. त्यानंतर मला  माहित झाले की मी योग्य व्यक्तीला भेटले आहे. तो सर्वात अद्भुत माणूस ज्याचा स्वभाव शांत आणि प्रेरणादायक आहे. त्याचा पाठिंबा, विनोद बुद्धी आणि मैत्री ही निखळ आनंद देणारी आहे. तो माझ्या घरासारखा आहे. आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्न जगण्यासारखी होती. हे स्वप्न प्रेम, आनंद, भावना आणि डान्स या गोष्टींनी सुंदरपणे फुलणारे होते.'

Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यात

Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत असून आता या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.

16:41 PM (IST)  •  23 May 2023

Akshay Kumar : अक्षय कुमार केदारनाथच्या चरणी नतमस्तक

Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा  उत्तराखंडमध्ये  केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आपल्या सुरक्षेसह केदारनाथ मंदिरात प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्याभोवती चाहत्यांची गर्दीही दिसत आहे.

16:16 PM (IST)  •  23 May 2023

Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिकसोबत घडली घटना; गळ्यातील चेन हिसकावून फरार झाले चोर

Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik)  हा नेहमी चर्चेत असतो.  गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक हा अडचणींचा सामना  करत आहे. अरमानची  पत्नी आणि त्याच्या मुलांची तब्येत खराब झाली होती. आता अरमान मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यासोबत चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. अरमानची चेन चोरीला गेली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

15:58 PM (IST)  •  23 May 2023

City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!

City Of Dreams Season 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. आता या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने सीरिजबद्दलची त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सत्तेसाठीचा संघर्ष प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. स्वप्नांच्या नगरीवर राज्य करण्यात कोण कशापद्धतीने यशस्वी होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! जाणून घ्या कधी होणार रिलीज?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

14:50 PM (IST)  •  23 May 2023

सलमानच्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये सहभागी होणार? आदित्य नारायण पोस्ट शेअर करत म्हणाला...

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये  कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या  गेल्या सीझनमध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामधील दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची  विजेती ठरली होती. आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सहभागी होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता या चर्चेवर आदित्यनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

13:23 PM (IST)  •  23 May 2023

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मल्हारच्या स्वप्नात आली आहे वैदेही; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हारच्या स्वप्नात वैदेही येते. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षणRepublic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Embed widget