एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 19 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 19 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

शुभमन गिल म्हणतो....विराट कोहली वेनम तर ईशान किशन स्पायडरमॅन

Shubman Gill : विराट कोहलीला वेनमच्या तर ईशान किशन याला स्पायडरमॅनच्या भूमिकेत पाहायला आवडेल, असे शुभमन गिल याने सांगितले. मुंबईत स्पायडरमॅन चित्रपाटचा ट्रेलर लाँच केला, त्यावेळी तो बोलत होता. शुभमन गिल याने आज अॅनिमेशन फिल्म 'स्पायडरमॅन : एक्रॉस द स्पायडर-वर्स' याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँट केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता.  एक जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. देशभरातील 1800 स्क्रीनवर चित्रपट रिलीज होणार आहे. भारतात हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषेत चित्रपट रिलिज होणार आहे.

The Kerala Story: सुप्रीम कोर्टाने 'द केरळ स्टोरी' वर पश्चिम बंगाल सरकारने घातलेली बंदी उठवली

The Kerala Story:  पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'  (The Kerala Story) चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने 'द केरळ स्टोरी' चित्रपट वर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने घातलेली बंदी उठवली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात एक डिस्क्लेमर टाकायला सांगितले आहे. ज्यामध्ये, "32000 मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण झाल्याचा कुठलाही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. एका विषयाचे हे काल्पनिक रूप आहे. " असं लिहिलेलं असावं.

IPL 2023 : शुभमन गिल झाला स्पायडर मॅन

CRICKETER SHUBMAN GILL LAUNCHES ‘SPIDER-MAN’ HINDI & PUNJABI TRAILERS : शुभमन गिल सध्या आयपीएलमध्ये वादळी फलंदाजी करत आहे. शुभमन गिल फलंदाजीमुळे चर्चेत आहेच.. पण आज तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. शुभमन गिल याने अॅनिमेशन चित्रपट स्पायडरमॅन एक्रॉस द स्पायडर वर्स या चित्रपटात आपला आवाज दिलाय.. शुभमन गिल याने स्पायडरमॅनच्या अॅनिमेशनला आपला आवाज दिलाय.

शुभमन गिल याने आज अॅनिमेशन फिल्म 'स्पायडरमॅन : अॅक्रॉस द स्पायडर-वर्स' याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँट केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता.  

15:15 PM (IST)  •  19 May 2023

Cannes 2023: आधी मगरीचा नेकलेस आणि आता निळी लिपस्टिक; उर्वशी रौतेलाचा कान्स लूक चर्चेत

Urvashi Rautela Cannes Lookकान्स फिल्म फेस्टिव्हलला 16 मे रोजी सुरुवात झाली आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes 2023) रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पहायला मिळत आहे. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela) देखील हजेरी लावली होती. यावेळी तिनं केलेल्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उर्वशी रौतेलानं परिधान केलेल्या मगरीच्या डिझाइनच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर, आता तिनं ओठांवर निळी लिपस्टिक देखील लावली आहे. त्यामुळे अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

14:26 PM (IST)  •  19 May 2023

Vaalvi Marathi Movie : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला 'वाळवी' आता घरबसल्या पाहा

Vaalvi Marathi Movie World Television Premiere : 'वाळवी' (Vaalvi) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे.

13:50 PM (IST)  •  19 May 2023

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर यांनी लावली हजेरी; पाहा प्रोमो

The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात.'द कपिल शर्मा शो' च्या  एका एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर  यांना कपिल हा मजेशीर किस्से सांगताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

12:16 PM (IST)  •  19 May 2023

Manushi Chhillar : 'कान्स 2023'मधील मानुषी छिल्लरच्या लूकने वेधलं लक्ष; विश्व सुंदरीचा व्हाइट गाऊन बनवायला लागले तब्बल 800 तास

Cannes Film Festival 2023 Manushi Chhillar Look : बहुप्रतिक्षित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' (Cannes Film Festival 2023) सध्या पार पडत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रीदेखील आपल्या फॅशनने कॉन्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत. विश्व सुंदरी मानुषी छिल्लरदेखील (Manushi Chhillar) 'कान्स 2023'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून आली आहे. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

वाचा सविस्तर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

12:16 PM (IST)  •  19 May 2023

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा स्वराज विषयीचा राग हजारो लोकांसमोर आला; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील स्वराजच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  सध्या स्वराजचा आवाज परत आल्यानं मल्हार आनंदी झाला आहे, असं या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता मल्हारनं सोशल मीडियावर एक लाईव्ह केलं आहे. या लाईव्हमध्ये तो लोकांना स्वराजबद्दल सांगताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget