एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 11 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 11 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

पाकिस्तानी वेब सीरिज 'सेवक' वरुन होतोय गोंधळ; काय आहे नेमकं प्रकरण?

Pakistani  Web Series Sevak Controversy : पाकिस्तानमध्ये कट्टरतावाद शिगेला पोहोचला आहे. येथील हिंदूंची अवस्था कोणापासून लपलेली नाही. दररोज हिंदू आणि शीखांवर अत्याचाराच्या बातम्या येत असतात. हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. हिंदूंच्या मुलींना उचलून नेले जाते आणि त्यांना मुस्लिम बनवून त्यांचे लग्न लावले जाते. इतके अत्याचार होऊनही पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांमध्ये हिंदूंबद्दलचा द्वेष कमी होताना दिसत नाही. तेथील कट्टरतावाद्यांना हिंदूंबद्दल किती द्वेष आहे, याचा अंदाज पाकिस्तानात बनवलेल्या वेबसीरिजवरून लावता येतो. या वेब सिरीजचे नाव 'सेवक - द कन्फेशन' (Sevak The Confession) असे ठेवण्यात आले आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, त्यामुळे बराच गदारोळ झाला आहे.

Sulochana Chavan : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण अनंतात विलीन

Sulochana Chavan : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांच्यावर मुंबई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र विजय चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सुलोचनाबाई यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर अनेक कलावंत उपस्थित होते. 

Goshta Eka Paithanichi : 'गोष्ट एका पैठणीची'च्या शोला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Goshta Eka Paithanichi : नुकताच प्रदर्शित झालेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'गोष्ट एका पैठणी'ची (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळतोय. चित्रपटातील मुख्य भूमिका इंद्रायणीचा हा स्वप्नवत प्रवास सगळ्यांनाच फार आवडतोय. नाशिकमध्ये 'राम बंधू' आयोजित या चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमाला सुद्धा नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

12:56 PM (IST)  •  11 Dec 2022

Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृश्यम 2' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Drishyam 2 Collection : वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमाचा समावेश आहे. हा रहस्यमय सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

11:35 AM (IST)  •  11 Dec 2022

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी

Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. टीआरपी लिस्टमध्ये 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे. 

10:59 AM (IST)  •  11 Dec 2022

Year Ender 2022 : बॉलिवूडच्या 'या' सिनेमांनी जमवला 100 कोटींचा गल्ला

Year Ender 2022 : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे बॉक्सऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले...

Year Ender 2022 : 'ब्रह्मास्त्र' ते 'Drishyam 2'; 2022 मध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले 'हे' सिनेमे

10:58 AM (IST)  •  11 Dec 2022

Sai Pallavi : 'या' ब्लॉकबस्टर सिनेमाच्या माध्यमातून साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Sai Pallavi Bollywood Debut : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) दबदबा आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमे आणि वेबसीरिज हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहेत. कोरोनानंतर सिनेरसिक जागतिक पातळीवरचे सिनेमे पाहू लागले आहेत. हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत असताना आता दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

08:49 AM (IST)  •  11 Dec 2022

Milind Soman : मिलिंद सोमणवर लिंगभेद केल्याचा आरोप

Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) कधी मॉडेलिंगमुळे तर कधी फोटोशूटमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. मिलिंदने खास पुरुषांसाठी असणाऱ्या भांडी घासायच्या साबणाची जाहिरात केली आहे. ही जाहिरात त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget