एक्स्प्लोर

Year Ender 2022 : 'ब्रह्मास्त्र' ते 'Drishyam 2'; 2022 मध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले 'हे' सिनेमे

Year Ender 2022 : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी 2022 मध्ये 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Year Ender 2022 : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे बॉक्सऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले...

ब्रह्मास्त्र (Brahmastra) : 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा ब्लॉकबस्टर सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा 9 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 257 कोटींची कमाई केली. तर जागतिक पातळीवर सिनेमाने 418 कोटींची कमाई केली आहे. 

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) : 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाला विरोध करण्यात आला होता. बायकॉट ट्रेंडचादेखील सिनेमाला सामना करावा लागला. पण तरीही या सिनेमाने 132 कोटींची कमाई केली. 

भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) : 

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 2022 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या सिनेमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 184 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) : 

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. एकीकडे या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. दुसरीकडे या सिनेमाचे, कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 252.25 कोटींची कमाई केली. 

दृश्यम 2 (Drishyam 2) :

अजय देवगणचा (Ajay Devgn) बहुचर्चित 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

संबंधित बातम्या

Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत 'या' कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol पुणेकर कर्ज रुपाने मत देतील, मी त्यांच्या अपेक्षा कामातून व्याजासहित पूर्ण करणारTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 एप्रिल  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9  AM : 25  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBest AC Bus Contract : बेस्टकडून 700 एसी डबल डेकर बसचं कंत्राट रद्द, नवी बस दाखल न झाल्यानं निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
Embed widget