एक्स्प्लोर

Kirti Suresh Birthdayजवानमध्ये थिरकली, लग्नाची वावडीही उठली.. पण 'या' चित्रपटानं मिळवून दिली प्रसिद्धी

रेखाची सावत्र मुलगी दाखवण्यात आलेल्या एका सिनेमामुळे प्रसिद्ध होतात आलेली आणि त्यानंतर लोकप्रिय झालेली ही दाक्षणात्य क्वीन सर्वांच्याच मनाचा ठाव घेते . 

Kirti Suresh Birthday: दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ती सुरेश ही तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.  दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि महेश बाबू यांच्यासारख्या स्टार सोबत काम केल्यानंतर तिच्या अभिनयाचं आणि लुकचा विशेष कौतुक चाहते करत असतातच . लाखो हृदयांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री कीर्ती सुरेश आज तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे . रेखाची सावत्र मुलगी दाखवण्यात आलेल्या एका सिनेमामुळे प्रसिद्ध होतात आलेली आणि त्यानंतर लोकप्रिय झालेली ही दाक्षणात्य क्वीन सर्वांच्याच मनाचा ठाव घेते . 

मनमोहक हास्याने घायाळ करणाऱ्या कीर्तीचा वाढदिवस

17 ऑक्टोबर 1992 मध्ये चेन्नईमध्ये जन्मलेली ही दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या गोड हास्यमूळ आणि तिच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमुळे ही कायमच चर्चेत असते . तिच्या फॅशन सेन्स तर ही कायमचं चाहत्यांकडून कौतुक होत असतं . आपल्या भारतीय पेहरावात चहा त्यांची मने जिंकणारी कीर्ती सुरेश अनेक वर्षांपासून दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते . कीर्तीने तेलगू तमिळ मल्याळम या तीनही भाषांमध्ये काम केले . 

रेखाच्या सावत्र मुलीची भूमिका केली अन लोकप्रिय झाली

कीर्तीने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली . या अभिनेत्रीला पहिलाच चित्रपट पायलट हा 2000 साली प्रदर्शित झाला होता त्यानंतर अनेक दिग्गजांसोबत काम करण्याची तिला संधी मिळाली . बालकलाकार म्हणून दक्षिणेत ओळखले जात असली तरी देशभर तिला एका चित्रपटाने ओळख मिळवून दिली . महानती या चित्रपटात बॉलीवूड क्वीन रेखा हिने सावत्र आईची भूमिका साकारली होती . त्यानंतर सिनेमातील तिची सावत्र मुलगी असणारी अभिनेत्री म्हणून कीर्ती सुरेशला ओळख मिळाली .

बालकलाकार मग फॅशन डिझायनिंग

ती निर्माता सुरेश कुमार आणि अभिनेत्री मनेका यांची मुलगी आहे. किर्तीने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला बाल अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि फॅशन डिझाइनचा अभ्यास केल्यानंतर चित्रपटांमध्ये परतली. गीतांजली या मल्याळम चित्रपटात ती पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली होती.

जवानमध्ये थिरकली, लग्नाचीही वावडी उठली

अलिकडेच शाहरुख खान आणि दिपीका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जवान चित्रपटात चलेया गाण्यावर किर्ती सुरेश थिरकताना दिसली होती. हे गाणं अनिरुद्ध रविचंदन यांनी संगीतबद्ध केलं आहे. अनिरुद्ध आणि किर्तीची लग्नगाठ बांधणार असल्याची मध्यंतरी वावडीही उठली होती. पण या केवळ अफवा असल्याचं तिनंच स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा:

Telly Masala : आमिर खान साऊथ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत ते हिट अँड रन प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता अटकेत; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

महत्त्वाच्या बातम्या

फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget