एक्स्प्लोर

Alia Bhatt: राहाला 'नातू नातू' गाण्यावर नाचायला आवडतं, आलिया भट्टनं लेकीचा एक गोंडस क्षण शेअर केला, म्हणाली..

ती गाणं वाजवते आणि म्हणते ममा नाटूनटू वाजवा.. मग आम्ही हे गाणं वाजवतो. असं आलिया म्हणाली. 

Alia Bhat: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा कपूर सध्या बॉलीवूड किड्समधला आवडता विषय ठरली आहे. केवळ दोन वर्षांची असणाऱ्या राहाला जूनियर एनटीआर आणि रामचरणच्या नाटून गाण्यावर नाचायला भारी आवडत असल्याचं अलीकडेच आलियानं सांगितलंय. नुकत्याच झालेल्या तिच्या जिग्रा या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिची मुलगी राहा विषयीचा एक गोंडस क्षण तिनं सगळ्यांशी शेअर केला. यावेळी माझ्या घरी रोज नाटू नाटू वाजतं.. राहाला नाटू नाटू गाणं खूप आवडतं. ती गाणं वाजवते आणि म्हणते ममा नाटूनटू वाजवा.. मग आम्ही हे गाणं वाजवतो. असं आलिया म्हणाली. 

राहा कपूर नाटू नाटूची फॅन

माझी मुलगी राहाला नाटोणाटू गाण्यावर नाचायला खूप आवडते. ती गाणे वाजवते आणि म्हणते मामा इकडे ये... सहाजिकच तिला स्टेप कशी करायची हे माहित नाही. पण तिने काही अवॉर्ड फंक्शनमध्ये नाटू नाटू वर स्टेप करताना माझी क्लिप पाहिली आहे. त्यामुळे ती म्हणते, नाटूनाटू करताना ममाचा व्हिडिओ दाखव... मग आम्हीही तो दाखवतो.. असा आलिया म्हणाली. ती मलाही नाचायला लावते. मग आम्ही एकत्र पावले टाकतो. 

राहाला कोणत्या चित्रपटात दाखवणार? 

जिगरा चित्रपटासाठी एका प्रमोशनच्या कार्यक्रमात असताना आलियाला राहायला कोणत्या चित्रपटात दाखवणार असा प्रश्न केला गेला. यावर ती म्हणाली, मला खात्री नाही पण हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचा आहे. कालच तिने माझं पहिलं गाणं राधा तेरी चुनरी.. पाहिलं. ब्रम्हास्त्र मधील केसरिया हे गाणं ही तिला मी थोडसं दाखवलं असं आलियानं सांगितलं. 

दोन वर्षाचा राहानं बत्तमीज दिल आणि केसरीयाही पाहिलं

राहाला आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आलिया तिला आता तिच्या चित्रपटांमधील गाणी दाखवत असल्याचं तिने माध्यमांना सांगितलं. दोन वर्षाच्या याची मुकलीन आल्याचं पहिलं गाणं राधा तेरी चुनरी यासह बत्तमीज दिल आणि केसरिया गाणंही थोडसं पाहिलंय. राहाचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. 2023 च्या ख्रिसमसच्या दिवशी, रणबीर आणि आलियाने त्यांच्या लहान मुलासोबत पहिल्यांदा घेऊन आल्यानं चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. ब्रह्मास्त्र' अभिनेत्रीने खुलासा केला की तिची मुलगी राहा या गाण्याची खूप मोठी चाहती आहे आणि ते दररोज घरी वाजवतात. राहाला त्यावर डान्स करायला आवडते, त्यामुळे हे गाणे आलियासाठी आणखी खास बनले आहे.

हेही वाचा:

Veronica Horror Movie: हॉरर चित्रपटाच्या शोधात असाल तर 'वेरोनिका' पहाच; अंधाराच्या नुसत्या विचारानंही झोप उडेल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Embed widget