एक्स्प्लोर

Veronica Horror Movie: हॉरर चित्रपटाच्या शोधात असाल तर 'वेरोनिका' पहाच; अंधाराच्या नुसत्या विचारानंही झोप उडेल!

Veronica Horror Movie: जर तुम्हालाही एखादा हॉरर चित्रपट पाहायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला इतका घाबरवेल की, तुमची रात्रीची झोप नक्कीच उडेल. 

Veronica Horror Movie: हॉरर मूव्ही (Horror Movie) पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. अनेकांना भिती वाटते पण, तरिसुद्धा हॉरर मूव्ही पाहण्याची हौस काही सुटत नाही. हॉरर चित्रपट म्हटलं की, सगळ्यांच्या उड्या पडतात. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत असे अनेक चित्रपट आहेत, जे पाहिल्यानंतर धडकी भरते. भितीनं रात्रभर झोप येत नाही. जर तुम्हालाही एखादा हॉरर चित्रपट पाहायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला इतका घाबरवेल की, तुमची रात्रीची झोप नक्कीच उडेल. 

वेरोनिका चित्रपटाबाबत थोडसं... 

हॉरर चित्रपटाच्या शोधात असाल तर, तुम्ही 'वेरोनिका' पाहू शकता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. वेरोनिका हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तुम्ही तो OTT प्लॅटफॉर्म Netflix वर देखील पाहू शकता. हा चित्रपट पाहिल्यानंतर बेट लावून सांगतो, तुम्हाला रात्री झोप येणार नाही. जर तुम् खरंच खूप घाबरत असाल तर हा चित्रपट पाहू नका, असाच सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. 

स्पॅनिश चित्रपट वेरोनिका 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 1991,  मॅड्रिडवर आधारित आहे. वेरोनिका चित्रपटाची कथा एका टीनएज मुलीची आहे, जिचे आई-वडील तिला तिच्या लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी घरी सोडतात. पण मग घरात काही विचित्र घटना घडू लागतात. यानंतर या चित्रपटात अशी अनेक भयानक दृश्य आहेत, जी पाहिल्यानंतर तुम्हाला रात्री अजिबात झोप येणार नाही.

चित्रपटाचं रेटिंग किती? 

वेरोनिका एक सुपर हॉरर चित्रपट आहे, ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन पॅको प्लाझानं (Paco Plaza) नं केलं आहे. या चित्रपटात तुम्हाला सँड्रा एस्कॅसिना, ब्रुना गोन्झालेस आणि क्लॉडिया प्लेसर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वेरोनिकाला IMDb वर 10 पैकी 6.2 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. वेरोनिका या चित्रपटाची कथा एस्टेफानिया गुटिएरेझ लाझारो नावाच्या मुलीच्या खऱ्या कथेवर आधारित असल्याचं बोललं जातं. जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे फॅन्स असाल, तर वेरोनिका चित्रपट अजिबात चुकवू नका.                                               

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget