एक्स्प्लोर

Ranbir Kapoor on Dhoom 4: 'रामायण'नंतर रणबीर कपूर 'धूम 4'मध्ये झळकणार? नक्की खरं काय? अभिनेत्यानं स्वत:च केलाय खुलासा

Ranbir Kapoor on Dhoom 4: 'धूम 4'मध्ये रणबीर कपूर झळकणार, नक्की खरं काय?

Ranbir Kapoor on Dhoom 4 Movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'रामायण' (Ramayan) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे.  रणबीर कपूर या सिनेमात भगवान राम यांची भूमिका साकारत आहे. तर,  साऊथ सुपरस्टार यश हा या सिनेमात रावण यांची भूमिका साकारत आहे.  गेल्या काही दिवसांपासून यश राज फिल्म्स यांच्या 'धूम 4'ची बरीच चर्चा रंगली आहे.   रणबीर 'धूम 4' (Dhoom 4) या सिनेमाचा भाग असणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगली होती.  पण आता  या चर्चांना पू्र्णविराम मिळाला आहे. रणबीर कपूर या चर्चांवर नेमकं काय म्हणाला? (Entertainment) पाहूयात.

'धूम 4' रणबीर कपूर आहे की नाही? (Ranbir Kapoor in Dhoom 4 After Ramayan)

रणबीर कपूर सध्या 'रामायण'  सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. तो अलिकडेच या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी सॅन डिएगो कॉमिक कॉन येथे गेला होता. त्याच्यासोबत नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी देखील उपस्थित होता. या दरम्यान, 'रिव्ह्यू नेशन'ला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा म्हटले गेले की,  यश आपल्या आगामी सिनेमा 'टॉक्सिक' सिनेमात झळकणार आणि  रणबीर कपूर 'धूम 4'मध्ये दिसणार आहे.  तेव्हा रणबीरने यावर त्वरित प्रतिक्रिया दिली. 

रणबीर कपूरने यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'नाही. मी आता केवळ 'रामायण' आणि संजय लीला भंसाळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये झळकणार आहे. हा सिनेमा 21 जानेवारी 2027 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे',   दरम्यान, रणवीर कपूरने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हे तरी स्पष्ट झालं की, तो 'धूम 4'चा भाग नाही.  रणबीर कपूर    'धूम 4' या सिनेमाचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

2 वर्षांपूर्वी रणबीर कपूर 'धूम 4' या सिनेमाचा भाग असणार असल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली होती.   2024 साली एका मीडिया रिपोर्टने असा दावा केला होता की,    येत्या काळात  रणबीर कपूर यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्रा यांच्या 'धूम 4'मध्ये  झळकणार आहे. त्याच्या रणबीर कपूरच्या चाहत्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती.   बऱ्याच चर्चेनंतर रणबीर कपूरने या सिनेमासाठी होकार दिला असल्याचे वृत्त समोर आले होते. 2025 साली विक्की कौशल देखील 'धूम 4'चा भाग असणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सीजेपीच्या आंदोलनात अभिनवची चर्चा, रातोरात झाला नॅशनल क्रश; 'तो' इन्फ्ल्युएंसर आहे तरी कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget