एक्स्प्लोर

Influencer Abhinav Bisht Goes Viral: सीजेपीच्या आंदोलनात अभिनवची चर्चा, रातोरात झाला नॅशनल क्रश; 'तो' इन्फ्ल्युएंसर आहे तरी कोण?

Abhinav Bisht Goes Viral: अभिनव बिष्टचे रिल्स सोशल मीडियात व्हायरल. तो आहे तरी कोण?

Abhinav Bisht Goes Viral in Internet: जंतर - मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach janta party) आंदोलन करुन आपल्या समाजात एक मोठा बदल आणण्याचा प्रयत्न केला आहे. जेन झींनी नीट पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षण (Abhinav Bisht) व्यवस्थेतील काही त्रुटींबाबत आंदोलन करुन माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  आंदोलनस्थळी लाठीचार्ज करण्यात आला.  इतकं सगळं होऊन सुद्धा जेन झी मागे हटला नाही. या आंदोलनातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या सगळ्यात एका इन्फ्ल्युएंसरची बरीच चर्चा रंगली आहे.  हा तरुण सध्या अनेक तरुणींचा नॅशनल क्रश बनला आहे. तो तरुण नक्की आहे तरी कोण? जाणून घेऊयात.

एका रिलने तरुणाला नॅशनल क्रश बनवलं.. (Abhinav Bisht Goes Viral know who is he)

सीजीपीच्या आंदोलनात अनेक यंगस्टर्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या फोटोत आणि व्हिडीओंमध्ये लोकांची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत होती.  या प्रोटेस्टमध्ये अभिनव बिष्ट नावाचा इन्फ्लुएंसर खूप  फेमस झाला. त्याने मित्रांसोबत आणि आंदोलनात उपस्थित असलेल्या जेन झींसोबत रिल तयार करुन शेअर केले होते.  त्याने या आंदोलनात बरेच व्हिडीओ तयार केले होते. त्याच्या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडत होता. 

'तेरी गलियों में मोहब्बत होगी' या गाण्यावर त्याने अनेक रिल्स तयार केले. तसेच सोशल मीडियात शेअर केले आहेत.  त्याने या आंदोलनात बरेच व्हिडीओ तयार केले. पण त्याने जास्त रिल 'तेरी गलियों में मोहब्बत होगी' या गाण्यावर तयार केले होते.  त्याच्या प्रत्येक रिल हजारांच्या लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण अभिनव बिष्ट आहे तरी कोण? तो रातोरात नॅशनल क्रश कसा झाला? जाणून घेऊयात.

2 रिल्सला 150 मिलिअनहून जास्त व्ह्यूज

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Faridoon Shahryar (@ifaridoon)

इन्फ्ल्युएंसर अभिनव बिष्ट याने बॉलिवूड गाणं 'तेरी गलियों में मोहब्बत होगी' या गाण्यावर बरेच रिल्स तयार केले. तसेच सोशल मीडियात शेअर केले. त्याच्या एका रिलला 150 मिलियन तर दुसऱ्या रिलला 152 मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  त्याच्या व्हिडीओला सेलिब्रिटींच्याही लाइक्स मिळाल्या आहेत. 'तेरी गलियों में मोहब्बत होगी'  हे गाणं आधी टिकटॉकवर ट्रेंड करत होतं. या गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार केले होते.  पण बघता बघता अभिनय बिष्ट हा मुलगा नॅशनल क्रश बनला आहे.

अभिनव बिष्टबाबत बोलायचं झाल्यास तो एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर आहे.  त्याने आपल्या अकाऊंटवर बरेच फनी व्हिडीओज शेअर केले आहेत.  अभिनव बिष्टचे इन्स्टाग्रामवर 574 kहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे Issac IRLनावाने यूट्यूब चॅनेल देखील आहे.  त्याचे यूट्यूबवर 6.93 लाख सब्सक्राइबर्स आहेत. अभिनव बिष्टने या आंदोलनात सहभागी होऊन अनेक व्हिडीओ तयार केले. ज्याचा त्याला फायदा झाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget