एक्स्प्लोर

Divya Agarwal : घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच...' 

Divya Agarwal :  अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिने तिच्या सोशल मीडियावरुन फोटो हटवल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता त्यावर दिव्याने मौन सोडलं आहे. 

Divya Agarwal :  अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने फेब्रुवारी महिन्यात मराठमोळ्या अपूर्व पाडगांवकरसोबत (Apurva Padgaonkar) लग्नगाठ बांधली. पण हनिमूनवरुन परतताच दिव्याने अपूर्वसोबतचे सगळे फोटो तिच्या सोशल मीडियावरुन काढून टाकले. त्यामुळे दिव्या आणि अपूर्वमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. इतकच नव्हे तर आता दे दोघे घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण य सगळ्यवर दिव्याने भाष्य करत या सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिलाय. 

दरम्यान दिव्यासह अपूर्वने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन दिव्यसोबतचे काही फोटो डिलीट केले होते. त्यामुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला. दिव्या आणि अपूर्वने महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये अगदी घरीच लग्न केलं होतं. त्यानंतर दिव्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गुढीपाडव्याचेही फोटो शेअर केले होते. पण आता दिव्याने ते फोटोही डिलीट केले आहेत. 

दिव्याने दिलं स्पष्टीकरण

दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत याविषयी भाष्य केलं आहे. दिव्याने म्हटलं की, मी कोणताही गोंधळ न करता, कोणतीही कमेंट न करता माझ्या सोशल मीडियावरुन 2500 फोटो डिलीट केलेत. पण माझ्या लग्नाचे फोटो डिलीट झाल्यावरच सगळीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मी कायम अशाच गोष्टी केल्या आहेत, ज्याांची माझ्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती. पण आता त्यांनी अपेक्षा काय आहे, घटस्फोट किंवा मूल. यापैकी काहीही होणार नाहीये. 

पुढे दिव्याने म्हटलं की, खरंतर मला माझ्या प्रोफाईलवर मी पीन केलेल्या पहिल्या पोस्टविषयी इथूनपुढे बोलायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असतो आणि देवाच्या कृपेने माझा नवरा अगदी माझ्या शेजारीच आहे. त्यामुळे दिव्याने तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला असल्याचं पाहायला मिळतंय.

Divya Agarwal : घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच...' 

दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगांवरने बांधली लग्नगाठ

 दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने 20 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्रीयन पद्धतीने अपूर्व पाडगांवरसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. मोजक्या नातेवाईंकाच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.    

View this post on Instagram
 
A post shared by WeddingSutra.com (@weddingsutra)

ही बातमी वाचा : 

Movie Web Series Online Leaked : निर्मात्यांची पंचाईत झाली, एकाच दिवशी वेब सीरिज आणि चित्रपट ऑनलाईन लीक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले? नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंच्या गोटातील 'बिभीषणा'नेच घात केला? सेटिंग करुन आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप, वरुण सरदेसाईंच्या नावाचाही उल्लेख
Embed widget