एक्स्प्लोर

Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर

Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2' या स्पाय-थ्रिलर सिनेमानं केवळ 1000 कोटींचा टप्पा सर्वात वेगानं पार केला नाही, तर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan)च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकलंय.

Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर आणि आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) हा सिनेमा देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालतोय. हा सिनेमा जणू कमाईचं वादळ ठरला असून त्याची घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाहीये. 'धुरंधर 2'ची बॉक्स ऑफिसवरची घौडदौड एवढी सुस्साट आहे की, आता हा सिनेमा भल्याभल्या दिग्गजांना लोळवल्याशिवाय शांत बसणार नाही. 

'धुरंधर 2' या स्पाय-थ्रिलर सिनेमानं केवळ 1000 कोटींचा टप्पा सर्वात वेगानं पार केला नाही, तर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan)च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकलंय. विशेष म्हणजे, वर्किंग डेजमध्येही 'धुरंधर 2'ची कमाई जोरात सुरू आहे आणि दुसऱ्या गुरुवारीही सिनेमानं दमदार कमाई केली आहे.

'धुरंधर 2' नं रिलीजच्या आठव्या दिवशी जगभरात किती कमाई केली? (Dhurandhar 2 BO Collection)

रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा सिनेमा, अगदी आठवड्याच्या कामाच्या दिवसांमध्येही, जागतिक बॉक्स ऑफिसवर आपली धूम कायम ठेवून आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्याच्या (Opening Weekend) शानदार सुरुवातीनंतर, हा सिनेमा कामाच्या नेहमीच्या दिवसांमध्येही अत्यंत वेगानं कोट्यवधींची कमाई करत असून, यादरम्यान तो यशाचे नवनवे मापदंड प्रस्थापित करत आहे.

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, आणि गुरुवारी मिळालेल्या प्राथमिक अंदाजांवर आधारित, या सिनेमानं भारतात 19,493 शोजमधून 49.70 कोटींची कमाई केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील सिनेमाचं एकूण Gross Collection 805.32 कोटींवर पोहोचली आहे. भारतातील सिनेमाची निव्वळ कमाई 674.17 कोटी इतकी आहे. या आकडेवारीत बुधवारपर्यंतची परदेशातील कमाई (261.92 कोटी) मिळवल्यास, चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 1,067.24 कोटींवर पोहोचते. यात गुरुवारी परदेशातून झालेल्या कमाईची भर घातल्यानंतर, ज्यामुळे एकूण कमाईत आणखी काही कोटींची भर पडलीय, या सिनेमानं आता जगभरातील एकूण कमाईच्या बाबतीत 1,100 कोटींचा टप्पा यशस्वीरित्या ओलांडलाय.

'धुरंधर 2'नं आठव्या दिवशी 'पठाण'ला दिली मात (Dhurandhar 2 vs Pathan)

'धुरंधर 2'नं रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच, गुरुवारी अकराशे कोटींचा टप्पा ओलांडून शाहरुख खानच्या 2023 च्या ब्लॉकबस्टर 'पठाण'चं वर्ल्डवाइड लाईफटाईम कलेक्शन 1069.85 कोटींना मात दिली आहे. आता याचं पुढचं टार्गेट शाहरुख खानची आणखी एक ब्लॉकबस्टर 'जवान'चं वर्ल्डवाइड लाईफटाईम कलेक्शन 1163.62 कोटींच्या पार पोहोचलं आहे. 

असा अंदाज आहे की, दुसऱ्या शुक्रवारपर्यंत हा सिनेमा हा टप्पा ओलांडेल आणि त्यासह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा तिसरा चित्रपट ठरेल. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी त्याला स्वतःच्याच 'प्रीक्वल'नं नोंदवलेली 1,300 कोटींची एकूण कमाई मागे टाकावी लागेल. दरम्यान, आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा सध्या 2,059 कोटींच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar 2 Mistake Goes Viral: 'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget