एक्स्प्लोर

Dhanush : चित्रपटाचा हीरो पण सेटवरील लोक म्हणत होते रिक्षावाला; बॉडी शेमिंगमुळे धनुषला झाले होते अश्रू अनावर

Dhanush : धनुषनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे. पण धनुषला बॉडी शेमिंगचा देखील सामना करावा लागला आहे.

Dhanush : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री धनुष (Dhanush) हा त्याच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. धनुषनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे. पण धनुषला बॉडी शेमिंगचा देखील सामना करावा लागला आहे. सेटवरील काही लोक त्याला रिक्षावाला म्हणत होते. धनुषनं त्याच्या या अनुभवाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 

2015 साली काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवर करण्यात आलेल्या बॉडी शेमिंगबद्दल विजय सेतुपति, अनिरुद्ध रविचंदर आणि  सतीश यांना सांगताना धनुष म्हणाला, 'काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवरील काही लोक मला विचारत होते की, हीरो कोण आहे. मी दुसऱ्या कलाकाराकडे इशारा केला. पण जेव्हा त्यांना कळालं की मी हीरो आहे तेव्हा सेटवरील लोक हसत होते. ते मला रिक्षावाला म्हणत होते. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. ' धनुष पुढे म्हणाला, 'मी माझ्या कारमध्ये गेलो आणि रडायला लागलो. कारण मी तेव्हा लहान होतो. तिथे असा एकही व्यक्ती नव्हाता ज्यानं मला ट्रोल केलं नाही. '
 
धनुषचे पूर्ण नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. अभिनेता असण्यासोबतच तो निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे. त्यानं 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. धनुषनं दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

ऐश्वर्या आणि धनुष यांचा घटस्फोट

ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी घटस्फोटाबाबत माहिली दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,"मित्र, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहण्याचा हा प्रवास समजूतदारपणाचा, जुळवून घेण्याचा होता. पण आज आम्ही दोघांनी  विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा".  

हेही वाचा:

Sai Pallavi: 'या' कारणामुळे बालपणी खाल्ला होता मार; साई पल्लवीनं सांगितला मजेशीर किस्सा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
Monalisa Muslim Husband Farman Khan:
"आम्ही धर्म बदललेला नाही, हे 'लव जिहाद' नाही"; मुस्लिम प्रियकराशी लग्न केल्यानंतर 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाची पहिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget