एक्स्प्लोर

Amruta Fadanvis and Devendra Fadanvis :देवेंद्र फडणवीसांनी अमृता यांना दिली संगीताच्या सुरांमध्ये साथ, एकत्र गायलं गाणं

Amruta Fadanvis and Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह एकत्र गाणं गायलं.

Amruta Fadanvis and Devendra Fadanvis : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांच्या गाण्यांमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्या सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांमुळे ट्रोल देखील होतात. पण यावेळी अमृता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एका कार्यक्रमादरम्यान गाणं गायलं. लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह हजेरी लावली होती. 

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या गाण्याबद्दल सांगितलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी हे गाणं लिहिलं असून मी ते गायलं आहे. तसेच हे गाणं लवकरच रिलीज होणार असल्याचं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. श्रीरामाची स्तुती गाणारं हे गाणं आहे. याच गाण्याची एक झलक म्हणून अमृता फडणवीस यांनी हे गाणं देवेंद्र फडणवीसांसोबत गायलं.

फडणवीसांना गाण्याचा आग्रह

या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना गाण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गाणारी व्यक्ती समोर बसली आहे म्हणत अमृता फडणवीसांकडे बोट दाखवलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, समोर गायक असताना, जो बाथरुम सिंगरही नाही,त्याने गाणं कसं म्हणायचं. घरी गेल्यावर अमृता मला म्हणेल की माझं नाव आणि इज्जत खराब केली, त्यामुळे गाणं तुम्ही अमृताला म्हणायला सांगा. 

मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावाली... -  देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपासंदर्भात अमृता फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री हुडी घालून जायचे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अमृताने जे सांगितलं ते खोटं आहे के मी कसं बोलणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमतही नाही की अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी अशी मिश्किल टीप्पणी देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे. 

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर देखील तितक्याच सक्रिय असतात. तसेच त्यांच्या गाण्यासाठी देखील त्यांच्यावर टीका टीप्पणी केली जाते. तसेच आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमृता यांच्यासोबत सूर धरल्याचं पाहायला मिळालं. 

ही बातमी वाचा : 

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : नितीश कुमार आले,मग उद्धव ठाकरे आले तर युती करणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis :वाल्मिक कराडचा प्रश्नावर,फडणवीस म्हणाले..कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाहीMaharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 24 Dec 2024ABP Majha Headlines : 4 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Embed widget