एक्स्प्लोर

Deepika Padukone And Farah Khan Unfollowed Each Other: जिनं इंडस्ट्रीत संधी दिली, तिलाच अनफॉलो का केलं? फराह खान, दीपिका पादुकोणच्या मैत्रीत मिठाचा खडा?

Deepika Padukone And Farah Khan Unfollowed Each Other: फराह खान सध्या व्ही व्लॉग करतेय. तिच्या एका व्लॉगमध्ये फराह खान दीपिकाच्या 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीवर टीका करताना दिसली.

Deepika Padukone And Farah Khan Unfollowed Each Other: दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) गेल्या बऱ्याच दिवसापासून तिनं केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दीपिकानं तिची मुलगी दुआ झाल्यानंतर  8 तासांच्या शिफ्टची मागणी केली आणि अख्ख्या इंडस्ट्रीत खळबळ माजली. दीपिकाच्या मागणीमुळे फिल्म इंडस्ट्रीत एका नव्या वादाला तोंड फुटलं. अनेक निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी दीपिकाला खरं-खोटं सुनावलं. तर, अनेकांनी इंडस्ट्रीतलं वास्तव सांगत दीपिका मागणी योग्य असल्याचं सांगितलं. पण, दीपिकानं केलेली ही मागणी आता फराह खान आणि तिच्या मैत्रीत मिठाचा खडा बनलीय की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण आहे, दीपिका पादुकोन आणि फराह खाननं एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे.  

फराह खान (Farah Khan) सध्या व्ही व्लॉग करतेय. तिच्या एका व्लॉगमध्ये फराह खान दीपिकाच्या 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीवर टीका करताना दिसली. त्यानंतर अचानक दोघींनीही एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. यावरुनच आता असा अंदाज बांधला जात आहे की, दोघींमध्ये सर्वकाही ठीक नसून काहीतरी बिनसलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

घडलंय नेमकं काय? 

खरं तर, अलिकडेच फराह खान तिचा स्वयंपाकी दिलीपसोबत अभिनेता रोहित सराफच्या घरी गेली होती, जिथे संभाषणादरम्यान दीपिका पदुकोणचा उल्लेख करण्यात आला होता. फराहच्या स्वयंपाकी दिलीपनं विचारलं की, दीपिका तिच्या व्लॉगवर कधी दिसणार? फराहनं लगेच उत्तर दिलं की, "आता दीपिका फक्त आठ तासांसाठी शूटिंग करते, तिच्याकडे व्लॉगवर दिसण्यासाठी वेळ नाही..." फराहनं केलेल्या कमेंटवर नेटकऱ्यांनी अक्षरशः उड्या घेतल्या. 

फराह आणि दीपिकानं इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं?

असं म्हटलं जातंय की, फराह खान आणि दीपिका दीपिका पदुकोणच्या मैत्रीत तणाव निर्माण झाला आहे. खरंच, फराह आणि दीपिका आता एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत नाहीत. त्यांनी कधी आणि का एकमेकांना अनफॉलो केलं, हे माहित नसलं तरी, नेटकरी असाच अंदाज लावत आहेत की, त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. दीपिका इंस्टाग्रामवर फराह खानला फॉलो करत नाही आणि फराह दीपिका आणि रणवीरला फॉलो करत नाही. जिनं दीपिकाला इंडस्ट्रीत संधी दिली, तिलाच दीपिकानं अनफॉलो का केलं? याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. 


Deepika Padukone And Farah Khan Unfollowed Each Other: जिनं इंडस्ट्रीत संधी दिली, तिलाच अनफॉलो का केलं? फराह खान, दीपिका पादुकोणच्या मैत्रीत मिठाचा खडा?

दीपिकाला फराह खाननंच केलेलं लॉन्च 

दीपिका पदुकोणनं फराह खानच्या 'ओम शांति ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला. या सिनेमात दीपिकानं शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केलेली. त्यानंतर दीपिकानं 'हॅपी न्यूईयर' सिनेमात फराह खानसोबत काम केलं. दोघींमध्ये कित्येक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. पण, आता अचानक दोघींनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

दीपिकाची आठ तासांच्या शिफ्टची मागणी नेमकी काय? 

काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोण चर्चेत आली होती, जेव्हा तिच्या जागी 'स्पिरिट'मध्ये संदीप रेड्डी वांगा आणि नंतर तृप्ती डिमरीला घेण्यात आलं. त्यानंतर, प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली की, दीपिका पदुकोण आता चित्रपटात दिसणार नाही. याचं कारण अभिनेत्रीनं 8 तासांच्या शिफ्टची मागणी केल्याचं सांगितलं जातंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Life Story: 70 पेक्षा जास्त फिल्म्समध्ये झळकलेला 'चिमुकला' अभिनेता; राजेश खन्नांपासून अमिताभ बच्चनपर्यंत बड्या स्टार्ससोबत केलंय काम, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget