एक्स्प्लोर

दलाई लामा यांचा मोठा सन्मान; ग्रॅमी पुरस्काराने गौरव, जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; जाणून घ्या कारण?

Dalai Lama Wins First Grammy Award at the Age of 90: दलाई लामा यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळून इतिहास रचला. दलाई लामांवर शुभेच्छांचा वर्षाव.

Dalai Lama Wins First Grammy Award: तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांना त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.  महत्त्वाचे म्हणजे, संगीत उद्योगातील सर्वोच्च पुरस्कार ग्रॅमी हा पुरस्कार एखाद्या  आध्यात्मिक नेत्याला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, दलाई लामा यांना वयाच्या 90 व्या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  ग्रॅमी पुरस्कार  जाहीर होताच, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. जगभरातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.

68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. 68 व्या ग्रॅमी सोहळ्यात दलाई लामा यांच्या मेडिटेशन : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा या अल्बमला पहिला पुरस्कार मिळाला आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या 68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दलाई लामा यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नॅरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. 

सोमवारी दलाई लामा  यांनी त्यांच्या पहिल्या ग्रॅमी पुरस्कार विजेतेपदाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की,  "मी हा सन्मान कृतज्ञता आणि नम्रतेने स्वीकारतो.  मी ते वैयक्तिक कामगिरी म्हणून पाहत नाही, तर आपल्या जागतिक जबाबदारीची ओळख म्हणून पाहतो", असं त्यांनी सांगितलं.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dalai Lama (@dalailama)

ग्रॅमी पुरस्कार हे जगातील  सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कार आहे. जे संगीताच्या जगात सर्वात महत्त्वाचे मानले जाते. दलाई लामा 68 वे वार्षिक ग्रॅमी पुरस्कार मिळाले.  दलाई लामा यांनी वयाच्या सहाव्या वर्षी पारंपारिक बौद्ध शिक्षण  सुरू केले. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांना सर्वोच्च बौद्ध पदवी गेशे ल्हारम्पा मिळाली. ग्रॅमी पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगभरातील अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेल्या  दलाई लामा यांच्या पुरस्कारांच्या यादीत आता ग्रॅमी अवॉर्ड्सचीही भर पडली आहे.

 दलाई लामा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dalai Lama (@dalailama)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'माझा धर्म भ्रष्ट केला'... मटणऐवजी मला गोमांस खायला दिलं'; प्रसिद्ध अभिनेता वेटरवर भडकला, VIDEO व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget