एक्स्प्लोर

'माझा धर्म भ्रष्ट केला'... मटणऐवजी मला गोमांस खायला दिलं'; प्रसिद्ध अभिनेता वेटरवर भडकला, VIDEO व्हायरल

Actor and Influencer Sayak Chakraborty Video Viral: सायक चक्रवर्तीने मटणाऐवजी गोमांस दिल्याचा आरोप केला. व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल.

Actor and Influencer Sayak Chakraborty Video Viral alleges food swap: पश्चिम बंगालमधील अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सायक चक्रवर्ती याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका हॉटेल वेटरवर त्यानं गंभीर आरोप केले आहे. सायक चक्रवर्ती याने कोलकात्याच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटवर  मटणऐवजी गोमांस दिल्याचा  गंभीर आरोप केला आहे.  त्यानं आपल्या व्हिडिओतून याची माहिती दिली आहे.  या व्हिडिओत तो हॉटेलमधील वेटरशी वाद घालत असल्याचं दिसून येत आहे.  या व्हायरल व्हिडिओमुळे  नवा  वाद निर्माण झाला असून, चक्रवर्ती याने या घटनेबाबत पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. सध्या सायक चक्रवर्ती  याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

सायक चक्रवर्ती याने एका व्हिडिओतून असा दावा केला की, त्याला एका रेस्टॉरंटमध्ये मटण ऐवजी गोमांस खायला देण्यात आले.  सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की,  वेटरने सायक आणि त्याच्या मैत्रिणीला मटण वाढले. त्यानं चुकून मटण समजून गोमांस खाल्ले. सायकला चवीमध्ये बदल जाणवल्यानंतर त्याला गोमांस खाल्ले असल्याचं समजलं. सायकने यासंदर्भात वेटरला जाब  विचारला.  त्यानं वेटरला जाब विचारत व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये वेटर माफी मागत असल्याचं दिसून येत आहे.

वृत्तानुसार,  व्हायरल झालेला व्हिडिओ कोलकात्यातील पार्क स्ट्रीटवरील एका रेस्टॉरंटमधील आहे. व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटचा वेटर आणि मॅनेजर सायकची माफी मागताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सायक ब्राह्मण असल्याचं सांगतो. तसेच या घटनेनंतर धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं त्यानं सांगितलं.  व्हिडिओमध्ये सायकने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. तसेच नंतर पार्क स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये वेटरविरूद्ध तक्रार दाखल केली.   

सायक चक्रवर्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला काहींनी समर्थन दर्शवलं, तर काहींनी या व्हिडिओवर टीका केली.  तर, काहींनी त्याला भाजपचा एजंट असल्याचं म्हटलं.  वादानंतर सायकने व्हिडिओ डिलिट केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वादानंतर सायकने नव्या व्हिडिओत म्हटलं की, "माझा उद्देश हिंदू मुस्लिम फूट पाडणे असा अजिबात नाही.  माझे बरेच मुसलमान मित्र आहेत. मी त्यांच्या घरी जातो. त्यांच्यासोबत ईद साजरी करतो. मी तो पदार्थ चुकून खाल्ल्यामुळे माझा धर्म भ्रष्ट झालाय", असं त्यानं व्हिडिओत म्हटलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget