एक्स्प्लोर

रश्मिका आणि अल्लू अर्जुन नाही तर यांना दिली होती 'पुष्पा'ची ऑफर; सहा सेलिब्रिटींनी दिला नकार

Pushpa : The Rise : पुष्पा या चित्रपटासाठी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) आधी काही कलाकारांना ऑफर देण्यात आली होती.

Pushpa : The Rise : प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)  'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट  अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर  7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.  2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे.  अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील  'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पण पुष्पा या चित्रपटासाठी रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या आधी काही कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. पण या कलाकारांनी या सुपर हिट चित्रपटात काम करण्यास नकार दिला. 

विजय सेतुपती (Vijay Sethupathi)
दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीला पुष्पा चित्रपटातील खलनायकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र विजय सेतुपतीनं या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. त्यानंतर ही भूमिका अभिनेता फहाद फासिलने साकारली. 

महेश बाबू (Mahesh Babu)
टॉलिवूडचा प्रिन्स म्हणजेच महेश बाबूला पुष्पा चित्रपटातील प्रमुख भूमिका दिग्दर्शक सुकुमार यांनी ऑफर केली. मात्र चित्रपटाचे कथानक महेश बाबूच्या पसंतीस पडले नाही. त्यामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. 
 

दिशा पटनी (Disha Patani)
दिशा पटानीला पुष्पा चित्रपटातील आयटम साँगची ऑफर देण्यात आली. या चित्रपटातील आयटम साँगसाठी दिशानं 1.5 कोटी रूपये मानधन मागितले. पण नंतर  फिल्म मेकर्सनं समंथाला या आयटम साँगसाठी कास्ट केलं. 

नोरा फतेही (Nora Fatehi) 
पुष्पा चित्रपटातील आयटम साँगसाठी चित्रपट निर्मात्यांनी नोरा फतेहीला देखील कॉन्टॅक्ट केला. मात्र नोरानं देखील जास्त मानधन मागितले. 

नारा रोहित (Nara Rohit)
नारा रोहित हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. त्याला पुष्पा चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेच ऑफर देण्यात आली. मात्र रोहितनं ही भूमिका करण्यास नकार दिला. 

सामंथानं या चित्रपटातील आयटम साँगमध्ये काम केलं मात्र तिला आधी या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विचारण्यात आले. पण त्यावेळी समंथानं या सिनेमामध्ये अभिनय करण्यास नकार दिला. 

संबंधित बातम्या

Money Heist चा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 670 कोटी तास पाहण्यात आलेली सीरिज

Katrina Kaif, Vicky Kaushal : कतरिनानं शेअर केले मालदीवमधील फोटो; नेटकरी म्हणाले, 'विकी कुठंय?'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget