एक्स्प्लोर

Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले

आवारापन 2' ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं असलं तरी सध्या पहिल्या भागातील अभिनेते अतुल परचुरे यांचा एक सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतोय.

Atul Parchure Scenes Viral Awarapan: बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा बहुचर्चित 'आवारापन 2'  (Awarapan 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. जवळपास दोन दशकांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला इमरान हाश्मी शिवम पंडित च्या भूमिकेत दिसलाय. त्याचा आक्रमक आणि सूड आणि पेटलेला अंदाज पाहून प्रेक्षक थक्क होतायत. पहिल्या 'आवारापन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी प्रेक्षकांची दाद मिळवली होती. 'आवारापन 2' ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं असलं तरी सध्या पहिल्या भागातील अभिनेते अतुल परचुरे यांचा एक सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतोय.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेते अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. त्यांची उणीव आजही प्रेक्षकांना जाणवते. त्यांच्या भूमिका पाहून आजही चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येतं.

'आवारापन'मधील अतुल परचुरेंचा सीन होतोय व्हायरल

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मीच्या 'आवारापन' चित्रपटात अभिनेते अतुल परचुरे यांनी सिद्धार्थ सूद या बौद्ध भिक्षूची भूमिका साकारली होती.इमरान हाश्मीच्या शिवम सोबतची त्यांची दृश्ये चित्रपटातील लक्षात राहणाऱ्या प्रसंगांपैकी होती. सध्या ' 'आवारापन 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असला तरी, सोशल मीडियावर पहिल्या भागातील अतुल परचुरेंचे सीन व्हायरल झाले आहेत. अनेक वर्षांनंतर आज पुन्हा एकदा चाहत्यांना अतुल परचुरेंची प्रकर्षानं आठवण झाली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'आवारापन'च्या चाहत्यांना या सिनेमातली एक व्यक्तिरेखा कधीच विसरता येणार नाही. या चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतरही अभिनेते अतुल परचुरे यांची पुणे व सगळ्यांनाच जाणवली. या चित्रपटातील त्यांचे काही जुने सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि अतुल पुरचुरे यांचे केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. अतुल परचुरेंचा निरागस स्वभाव आणि दमदार अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget