एक्स्प्लोर

Hollywood Actor Brad Pitt Going To Marry GF Ramon Ines: 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत चार वर्षांचं रिलेशनशिप; दुसरं लग्न करणार 62 वर्षांचा सुप्रसिद्ध अभिनेता?

Hollywood Actor Brad Pitt Going To Marry GF Ramon Ines: सध्या ब्रॅड पिट हा स्वतःपेक्षा 29 वर्षांनी लहान असलेल्या 'इनेस डी रेमोन' हिला डेट करत आहेत. गेल्या सुमारे चार वर्षांपासून हे दोघे एकमेकांसोबत आहेत.

Hollywood Actor Brad Pitt Going To Marry GF Ramon Ines: हॉलिवूड (Hollywood News) सुपरस्टार 'ब्रॅड पिट' (Brad Pitt) पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अँजेलिना जोलीसोबत (Angelina Jolie) घटस्फोट घेतल्यानंतर ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा वेगानं पसरत आहेत. सध्या ब्रॅड पिट हा स्वतःपेक्षा 29 वर्षांनी लहान असलेल्या 'इनेस डी रेमोन' हिला डेट करत आहेत. गेल्या सुमारे चार वर्षांपासून हे दोघे एकमेकांसोबत आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, त्यांच्या लग्नाच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या वृत्तात या जोडप्याचा सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही ब्रॅड पिट यांच्या चाहत्यांमध्ये आणि मनोरंजनविश्वात इनेस डी रेमोन यांच्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, ब्रॅड पिट यांच्याप्रमाणेच इनेस डी रेमोन यांचाही यापूर्वी घटस्फोट झाला आहे.

Hollywood Actor Brad Pitt Going To Marry GF Ramon Ines: 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत चार वर्षांचं रिलेशनशिप; दुसरं लग्न करणार 62 वर्षांचा सुप्रसिद्ध अभिनेता?

सध्या 62 वर्षीय ब्रॅड पिट आणि व्यवसायानं ज्वेलरी डिझायनर असलेल्या 33 वर्षीय इनेस डी रेमोन यांचं नातं अधिक दृढ होत असल्याचं म्हटलं जातं. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, हे नातं मजबूत असलं तरी ब्रॅड पिट सध्या पुन्हा लग्न करण्याचा किंवा कुटुंब वाढवण्याचा विचार करत नाहीत. एका सूत्राच्या हवाल्यानं अहवालात म्हटलंय की, "ब्रॅडकडे एक उत्तम जोडीदार आहे, ज्याची ते मनापासून कदर करतात. मात्र, नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याची त्यांना कोणतीही घाई नाही..."

घटस्फोटानंतरच्या अनुभवांमुळे ब्रॅड पिट लग्नाबाबत सावध?

अहवालातील एका जवळच्या सूत्राने सांगितले की, ब्रॅड पिट आणि इनेस डी रेमोन यांची जोडी सध्या खूप आनंदी आहे. ऑस्कर विजेते अभिनेते ब्रॅड पिट यांना त्यांच्या शांत स्वभावाच्या गर्लफ्रेंडकडून मिळणारा आधार आणि मानसिक शांतता खूप महत्त्वाची वाटते. मात्र, सध्या तरी ते लग्न करण्याच्या विचारात नाहीत. यामागे अँजेलिना जोली यांच्यापासून विभक्त झाल्यानंतरचे अनुभव आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहेत इनेस डी रेमोन?

इनेस डी रेमोन यांचा जन्म 19 डिसेंबर 1992 रोजी न्यू जर्सी येथे झाला. मात्र, त्यांचं संगोपन जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये झाले. त्यांचे कुटुंब मूळचे माद्रिद, स्पेन इथलं आहे. इनेस या बहुभाषिक असून त्या पाच भाषा बोलू शकतात.

व्यवसायानं त्या ज्वेलरी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी (ज्वेलरी एक्झिक्युटिव्ह) आणि प्रमाणित इंटिग्रेटिव्ह न्यूट्रिशन हेल्थ कोच आहेत. Anita Ko Jewelry या लॉस एंजेलिसस्थित लक्झरी ज्वेलरी ब्रँडमध्ये त्या उपाध्यक्ष (व्हाइस प्रेसिडेंट) म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांची विशेष ओळख आहे. त्यांनी 2013 मध्ये University of Geneva मधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन विषयात पदवी मिळवलीय. त्यांच्या व्यावसायिक यशामुळे आणि ब्रॅड पिट यांच्यासोबतच्या नात्यामुळे त्या सध्या आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rekha Onscreen Son Sharman Joshi Struggle Life Story: रेखा यांचा ऑनस्क्रीन मुलगा, बॉलिवूडच्या खुंखार व्हिलनचा जावई; पण, आजवर देऊ शकला नाही एकही सोलो हिट, ओळखलं का कोण?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
Advertisement

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget