एक्स्प्लोर

Ye Re Ye Re Pavasa : छोट्यांची मोठ्ठी गोष्ट सांगणारा 'येरे येरे पावसा'; 17 जूनला होणार प्रदर्शित

Ye Re Ye Re Pavasa : 'येरे येरे पावसा' हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ye Re Ye Re Pavasa : 'येरे येरे पावसा' (Ye Re Ye Re Pavasa) हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्यांची मोठी गोष्ट सांगणारा 'येरे येरे पावसा' हा सिनेमा आहे. लक्षवेधी भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव या सिनेमात दिसणार आहेत. 

शफल खान यांनी 'येरे येरे पावसा' या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात विनायकने ‘रघु’ तर आर्यने ‘सलमान’ ही भूमिका साकारली आहे. ‘लहानांना मोठ्ठं आणि मोठ्ठयांना परत लहान’ करणारा पाऊस जेव्हा रुसतो त्यावेळी येणाऱ्या भीषण परिस्थितीवर आपल्या कल्पकतेने मात देणाऱ्या लहानग्यांची गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा सिनेमा आहे. अनेकदा मोठ्यांना जे जमतं नाही ते लहान मुलं अगदी सहज करून जातात. मोठ्यांनी खरंच लहानांकडून शिकावे अशा धाटणीचा हा सिनेमा आहे. 

'येरे येरे पावसा' हा सिनेमा पावसाच्या दुष्काळावर भाष्य करणारा असला तरी कोणत्याही चांगल्या कामासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार हा महत्त्वपूर्ण असल्याचे सिनेमा दाखवून देतो. या दोघांसोबत या सिनेमात छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, प्रदीप नवले, चिन्मयी साळवी, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.

अनेक चित्रपट महोत्सवांत उमटवली मोहोर

शारीक खान यांनी ‘येरे येरे पावसा’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ अशा अनेक चित्रपट महोत्सवांत मोहोर उमटवलेला हा सिनेमा प्रेक्षकांना 17 जूनला पाहायला मिळणार आहे. 14 देशातल्या 31 चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या सिनेमाने 22 नामांकन आणि 16 पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांनी सहनिर्मिती केली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना बालकलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Ye Re Ye Re Pavasa : पुरस्कार पटकावून परदेशातही नाव गाजवणारा ‘येरे येरे पावसा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'येरे येरे पावसा' चित्रपटावर टोकियो इंडी फिल्म महोत्सवात पुरस्कारांची मोहोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahatma Gandhi:महात्मा गांधींचं पुण्याशी काय आहे कनेक्शन?'एबीपी माझा'चा विशेष रिपोर्टABP Majha Headlines : 3 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda's Misfire Incident : रिव्हॉल्वरचा ट्रिगर गोविंदाने दाबल्याचा पोलिसांना संशय #abpमाझाAjit Pawar on Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना बोनस नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Iran vs Israel : इराणनं 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला, इस्त्रायलकडून व्हिडीओ शेअर करत मनसुबे जाहीर, जगाचं टेन्शन वाढणार
इस्त्रायलनं व्हिडीओ शेअर केला, इराणमध्ये हल्ला कुठं करणार याचे संकेत दिले, जगाचं टेन्शन वाढणार
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
Amit Shah: एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला? जबाबातील विसंगतीने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
गोविंदाच्या मिसफायरप्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना वेगळाच संशय, 'हिरो नंबर वन'ने ट्रिगर स्वत:च दाबला?
Embed widget