एक्स्प्लोर

Yash In Hanuman Movie : KGF स्टार यश साकारणार 'जय हनुमान' चित्रपटात हनुमानाची भूमिका? समोर आली मोठी अपडेट्स

Yash in Jai Hanuman Movie : प्रशांत वर्मा याच्या 'हनुमान' या चित्रपटात KGF स्टार यश मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चित्रपटात यश हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात होते. आता या भूमिकेवर मोठी अपडेट समोर आली आहे.

Yash in Jai Hanuman Movie :   KGF स्टार अभिनेता यश (Yash) हा सध्या नितेश तिवारीच्या बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट 'रामायण'मुळे (Ramayan) चर्चेत आहे. यश या चित्रपटात रावणाची (Ravan) भूमिका साकारणार आहे. या बातमीनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर आता प्रशांत वर्मा याच्या 'हनुमान' (Hanuman) या चित्रपटात KGF स्टार यश मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चित्रपटात यश हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात होते. आता या भूमिकेवर मोठी अपडेट समोर आली आहे. 

हनुमानमध्ये मुख्य भूमिका साकारणार यश?

हनुमान चित्रपटात यश हा हनुमानाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अभिनेता यशच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, यश या चित्रपटात कोणतीही भूमिका साकारणार नाही. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, यशच्या टीममधील सूत्रांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले. यश हनुमान चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले. 

यशचे सगळं लक्ष 'टॉक्सिक'वर!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश अशा कोणत्याही भूमिकेचा विचार करत नाही. रॉकिंग स्टार यश त्याच्या प्रत्येक चित्रपटात बराच वेळ आणि विचार करतो. सध्या तो 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' मध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. प्रशांत वर्माचा 'हनुमान' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे आणि तो अजूनही चित्रपटगृहांमध्ये  अजूनही गर्दी खेचत आहे. लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. 

'रामायणा'त रावणाच्या भूमिकेत झळकणार 

नितेश तिवारीच्या रामायण चित्रपट सध्या चर्चेत आहे. यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा जोरात आहे. यशकडून अथवा त्याच्या टीमकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 

'हनुमान' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज (Hanuman OTT Release Updates)

मोठ्या पडद्यावर जादू केल्यानंतर आता हनुमान चित्रपट ओटीटीवर  प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग म्हणजेच 'हनुमान'चे ओटीटी रिलीज पुढील महिन्यात केले जाऊ शकते. काही वृत्तांनुसार,  'हनुमान' चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ला विकले गेले आहेत. तेजा सज्जाचा हनुमान हा चित्रपट 2 मार्च 2024 रोजी OTT वर प्रदर्शित होऊ शकतो. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
Embed widget