एक्स्प्लोर

FIR : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला विष्णू विशालचा 'एफआयआर' सिनेमा

Vishnu Vishal : विष्णू विशालचा 'एफआयआर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

FIR Movie : प्रेक्षकांमध्ये सध्या दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशालचा 'एफआयआर' सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. 

मनु आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात विष्णू विशाल आणि गौतम वासुदेव मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. हा सिनेमा  11 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Vishnu Vishal (@thevishnuvishal)

'एफआयआर' सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर हिंदीसह तेलुगू भाषेतदेखील उपलब्ध आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमातील विष्णू विशालच्या कामाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 

संबंधित बातम्या

Vatsala Deshmukh : जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख काळाच्या पडद्याआड, ‘पिंजरा’ चित्रपटात साकारली होती खलनायिका

Jhund : 'झुंड' काढण्यासारखं थोडं काही,वेचण्यासारखं खूप काही, लेखक क्षितिज पटवर्धनांनी सकारात्मक बाजू आणली प्रेक्षकांसमोर

Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava : अमेरिकेला जाण्यासाठी सिद्धार्थ नवी खेळी खेळणार! मिलिंदही डावात सामील होणार!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल

राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती

Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलंNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportAcharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य  मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली

जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 

मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण

Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget