एक्स्प्लोर

Vidya Balan : इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही; नेपोटिज्मवर विद्या बालन स्पष्टचं म्हणाली

Vidya Balan Pratik Gandhi : 'द इंडियन एक्सप्रेस'च्या (The Indian Express) 'एक्सप्रेसो' या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, असं म्हणत विद्या बालनने नेपोटिज्मवर भाष्य केलं.

Vidya Balan : 'द इंडियन एक्सप्रेस'च्या (The Indian Express) 'एक्सुप्रेसो' या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात विद्या बालन (Vidya Balan) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आयुष्य, करिअर, स्ट्रगल आणि बॉक्स ऑफिससह विविध विषयांवर भाष्य केलं. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, असं म्हणत विद्या बाललने नेपोटिज्मवर व्यक्त झाली. विद्या बालन आणि प्रतीक गांधी सध्या त्यांच्या आगामी 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विद्या बालन आणि प्रतीक गांधी 'द इंडियन एक्सप्रेस एक्सप्रेसो' या कार्यक्रमात उपस्थित होते.  

चित्रपट फ्लॉप होत असल्याबद्दल विद्या बालन म्हणाली,"माझे सतत चित्रपट फ्लॉप होत होते. तेव्हा लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली होती. एका दिग्दर्शकाने थेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला रिप्लेस केलं होतं. अभिनय, नृत्य येत नसल्याचे सांगत मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण त्यावेळी माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. पुढे 'मुन्नाभाई' या चित्रपटाच्या माध्यमातून मी स्वत:ला सिद्ध केलं". 

इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही : विद्या बालन

बॉलिवूडमधील नेपोटिज्मवर बोलताना विद्या बालन म्हणाली,"मी माझं काम उत्तम करत असून या कामातून मला समाधान मिळत आहे. मुळात इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. कोणीही कधीही इंडस्ट्रीत येऊन काम करू शकतो. मी आनंदी असून नेपोटिज्मकडे लक्ष देत नाही". 

विद्या बालन झालेली बॉडी शेमिंगची शिकार

बॉडी शेमिंगबद्दल बोलताना विद्या म्हणाली,"स्वत:वर प्रेम करायला मला आवडतं. बॉडी शेमिंगची शिकार झाली असून आता मात्र मी स्वत:कडे जास्तीत जास्त लक्ष देते. मी माझ्या पतीसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. मी काय कपडे परिधान करायचे हा माझा प्रश्न आहे. मी कधीच लोकांचा विचार करत नाही". कमिटेड रिलेशनशिपमध्ये सेक्स, पैसा या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, याबद्दलही तिने भाष्य केलं.

विद्याच्या 'दो और दो प्यार'ची प्रेक्षकांना प्रतीक्षा

प्रतीक गांधी आणि विद्या बालन पहिल्यांदाच 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि सेनडिल रामामूर्तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Do Aur Do Pyaar teaser : विवाहित विद्या बालन अडकली प्रतिकच्या प्रेमात! 'दो और दो प्यार'चा टीझर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Embed widget