एक्स्प्लोर

UT 69 Box Office Collection Day 1: रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला यूटी 69; राज कुंद्राच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

UT 69 Box Office Collection Day 1: यूटी 69 हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. या चित्रपटाच्या ओपनिंग-डे कलेक्शनबाबत जाणून घेऊयात...

UT 69 Box Office Collection Day 1: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra)  यानं  यूटी 69 या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा चित्रपट शुक्रवारी (3 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला. यूटी 69 हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. या चित्रपटाच्या ओपनिंग-डे कलेक्शनबाबत जाणून घेऊयात...

यूटी 69 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन  (UT 69 Box Office Collection)

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'UT 69' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10 लाख रुपयांची कमाई केली आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असं म्हटलं जात आहे. 

UT 69 चे कथानक

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा तुरुंगात फक्त 3-4 दिवस राहावे लागेल असं राजला वाटलं होतं. पण त्याला तब्बल 63 दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये राजला कोणकोणते अनुभव आले, यावर UT 69  या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. शाहनवाज अली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला  सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. नंतर राज कुंद्रा हा चेहऱ्यावर मास्क घालूनच विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होता.  UT 69  या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये राजनं त्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढला. 

ट्रेलरनं वेधलं लक्ष 

UT 69  या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले होते. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. या ट्रेलरमध्ये  "पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक", ही बातमी दिसत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये दिसते की, राज हा आर्थर रोड जेलमध्ये जातो. आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला कोण-कोणते अनुभव येतात. तसेच तुरुंगामधील इतर कैदी राजला कशी वागणूक देतात? या सर्व गोष्टी UT 69  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

UT 69 Review : राज कुंद्राचा 'यूटी 69' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget