एक्स्प्लोर

Urvashi Rautela : 'म्हणूनच हिला काम मिळत नाही', रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला 1 लाख गुलाबांची भेट; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Urvashi Rautela :  उर्वशी रौतेला ही रुग्णालयात सध्या दाखल असली तरीही तिला तिच्या चाहत्यांनी 1 लाख गुलाबांची भेट दिली आहे. 

Urvashi Rautela :  काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिला एका सीनदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी तिच्या बोटाला छोटी जखम झाल्याने ती पुन्हा रुग्णालयात दाखल झाली. पण यावेळी तिने रुग्णालयातील जे फोटो शेअर केलेत त्यामुळे तिला बरंच ट्रोल केलं जातंय. 

उर्वशीने तिचा रुग्णालयातील व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली होती. पण त्यानंतर ती रुग्णालयात असताना तिला तिच्या चाहत्यांनी जवळपास 1 लाख गुलाब भेट म्हणून दिले आहेत. याच गुलाबांसोबत उर्वशीने रुग्णालयातील फोटोही शेअर केलेत. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलंय. 

उर्वशीने पोस्ट करत काय म्हटलं?

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करत म्हटलं की, मी लवकर बरी व्हावी यासाठी माझ्या एका चाहत्याने मला 1 लाख गुलाब दिले आहेत. तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम. दरम्यान उर्वशीने या सगळ्या गुलाबांसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

उर्वशीला किरकोळ दुखापत

उर्वशीने तिचा रुग्णालयातला व्हिडिओही शेअर केलाय. त्यामध्ये तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याचंही पाहायला मिळतंय. इतकच नव्हे तर तिला या दुखापतीसाठी रुग्णालयातील बरीच उपकरणंही लावली असल्याचं दिसतंय. या व्हिडीओला कॅप्शन देत उर्वशीने म्हटलं की, माझ्यासाठी प्रार्थना करा.                                                       

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

उर्वशी सोशल मीडियावर ट्रोल

उर्वशीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून, एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तरीच हिला काम मिळत नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, हिने स्वत:चा हे सगळे गुलाब आणले असतील. आणखी एका युजरने म्हटलं की, हिचे चाहतेही वेडे आहेत वाटतं. 


Urvashi Rautela : 'म्हणूनच हिला काम मिळत नाही', रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला 1 लाख गुलाबांची भेट; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली


Urvashi Rautela : 'म्हणूनच हिला काम मिळत नाही', रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला 1 लाख गुलाबांची भेट; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 :  'तू नोकराणी व्हायच्याही लायकीची नाही, गप भुसनाळ्या...', वैभव, निक्की आणि जान्हवीमध्ये जुंपली 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जाNashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special ReportSuresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special ReportLadki Bahin Yojana| लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget