एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Urfi Javed : उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदला (Urfi Javed) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने 'भूल भुलैया' सिनेमातील राजपाल यादवसारख्या पंडिताचा गेटअप केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. 

नेमकं प्रकरण काय? 

बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच वेगवेगळ्या लूकमधले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच आता तिने 'भूल भुलैया' सिनेमातील राजपाल यादवसारख्या पंडिताचा गेटअप करत एक व्हिडीओ शेअर केला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने उर्फी जावेदला ईमेलच्या माध्यमातून धमकी दिली. व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले आणि तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

उर्फीने ट्वीट करत चाहत्यांना दिली माहिती

जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती उर्फीने चाहत्यांना X (ट्वीट) करत दिली आहे.उर्फीला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून मेल आले आहेत. उर्फीने ट्वीट करत लिहिलं आहे,"या देशात घडणाऱ्या घटनांमुळे मला धक्का बसला आहे. सिनेमातील एक पात्र पुन्हा साकारल्याने मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

 पहिला मेल निखिल गोस्वामी नावाच्या ईमेल आयडीवरून आला आहे. यात लिहिलं आहे,"तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करा, अन्यथा तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही". त्यानंतर रुपेश कुमारने दुसरा मेल केला आहे. त्यात लिहिलं आहे,"उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे. तुझं आयुष्य चांगल्यापद्धतीने जग नाहीतर अवघड होईल. कोणीही तुला वाचवायला येणार नाही". 

उर्फी जावेद नेहमीच अतरंगी लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. उर्फीने आता तिच्या नव्या लूकमध्ये भूलभुलैया सिनेमातील छोटा पंडितचे पात्र साकारले आहे. कानात अगरबत्ती, गळ्यात माळा असा उर्फीचा अतरंगी लूक चाहत्यांच्या मात्र पसंतीस उतरला आहे. उर्फीच्या लक्षवेधी लूकचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 

संंबंधित बातम्या

Urfi Javed : उर्फी जावेद वांद्रे पोलीस ठाण्यात स्पॉट; नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशनNana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Embed widget