एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फी जावेदचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमात झळकणार

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद आता एका बिग बगेट सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Urfi Javed Bollywood Debut : आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या (Urfi Javed) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उर्फी जावेद लवकरच बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. 

ईटाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी 'लव्ह सेक्स और धोका 2' (Love Sex Aur Dhokha 2) या सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाली आहे. या सिनेमात उर्फी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. 

उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण अद्याप 'लव्ह सेक्स और धोखा 2'च्या निर्मात्यांनी किंवा उर्फीने अधिकृतरित्या याबद्दल भाष्य केलंलं नाही. लवकरच ती चाहत्यांना यासंदर्भात माहिती देईल, असे म्हटले जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Uorfi Javed (@urf7i)

उर्फीने काही दिवसांपूर्वी 'लव्ह सेक्स और धोखा 2' या सिनेमाचं एक पोस्टर इंस्टास्टोरीवर शेअर केलं होतं. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"जेव्हा तुम्हाला लाइक्स आणि रिपोस्ट करता येतील तेव्हा तुम्हाला गुलाब आणि चॉकटेलट मिळेल". 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'लव्ह सेक्स और धोखा 2' या सिनेमात उर्फी जावेदसह 'बिग बॉस 16' फेम निमृत कौर अहलूवालियादेखील दिसणार आहे. 2010 मध्ये आलेल्या 'LSD' या सिनेमाचा हा सीक्वेल असणार आहे. 'लव्ह सेक्स और धोखा' या सिनेमात राजकुमार राव, नुसरत भरुचा आणि अंशुमान झा महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. 

उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या... (Who Is Urfi Javed)

आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे. 'मेरी दुर्गा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे. पण करण जोहरच्या (Karan Johar) 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. 

संबंधित बातम्या

Urfi Javed : उर्फी जावेदने दिली 'गूड न्यूज', घरी नव्या सदस्याची एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Embed widget