एक्स्प्लोर

उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीचं व्हॉट्सअॅपवरुन ब्रेकअप?

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोट आणि ब्रेकअप्सची लाट आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चित्रपटातून गायब झालेला अभिनेता उदय चोप्रा आणि त्याची कथित प्रेयसी, अभिनेत्री नर्गिस फाक्री यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चवीने चघळल्या जात आहेत.   उदय चोप्रा आणि नर्गिस यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिलेली नसली, तरी दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचं त्यांच्या जवळची माणसं सांगतात. उदय चोप्राने डच्चू दिल्याने नर्गिस रातोरात न्यूयॉर्कला निघून गेल्याचं सांगितलं जातं.     बॉलिवूडलाईफ.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार उदय चोप्राने व्हॉट्सअॅपवरुन नर्गिसशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर उदयला या ब्रेकअपमुळे फारसा त्रास झाला नसल्याचंही मानलं जातं, तर नर्गिस मात्र यामुळे उदास झाली आहे.   दरम्यान, उदय चोप्राने तात्काळ एक स्टेटमेंट काढून या अफवा उडवून लावल्या आहेत. 'खरंतर मी अफवांना भीक घालत नाही, पण माझ्याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. मी आणि नर्गिस अजूनही चांगले मित्र आहोत. मात्र माध्यमांनी फार छान गोष्ट रंगवली आहे. मला ती फारच इंटरेस्टिंग वाटली, पण त्यात काडीमात्र सत्य नाही.' असं उदय चोप्राने स्पष्ट केलं आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियनएक्स्प्रेस.कॉम दिलेल्या मुलाखतीत नर्गिसने उदय चोप्रा कायम माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहील, असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Reveals He Was Abused: 'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Embed widget