एक्स्प्लोर

Major : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Major : 'मेजर' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Major Trailer Out : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' (Major) सिनेमा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. 

'मेजर' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणीपासून ते मेजरपर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. तसेच मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी दहशतवाद्यांचा कसा सामना केला याची झलक 'मेजर' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

'मेजर' सिनेमा आधी 26 मार्चला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता हा सिनेमा 3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदिवी शेष या सिनेमात मुख्य भूमिकेत असून तो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित या सिनेमात आदिवी शेष व्यतिरिक्त सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा आणि शोभिता धुलीपाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ट्रेलर पाहा :

संबंधित बातम्या

Major Release Date : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Major Postponed : 'मेजर' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे

Major Teaser: पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्यगाथेची एक झलक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget